कोतूळ येथील शेतकऱ्याने दसऱ्याला शेवंती पिकातून एकाच तोड्याचे दीड लाख रुपये घेतले. कोतूळ येथील शेतकरी सुभाष भगवंत देशमुख यांनी एक एकर क्षेत्रावर १५ मे रोजी शेवंती फुलाचे पीक लावले. ...
दसरा सणानिमित्त इतर फुलांपेक्षा झेंडूला सर्वाधिक मागणी असते. सध्या १०० रुपये किलोने मिळणारा झेंडू १५० रुपये किलोवर जाणार आहे. फुलांची आवक मुबलक प्रमाणात असली तरी पावसामुळे फुलांचा दर्जा खालावला आहे. ...
नवरात्रोत्सवासाठी फुलांना मोठी मागणी असल्याने त्यांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ४० रुपये किलो दराने मिळणारी झेंडूची फुले आता ८० ते ९० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. ...
ऐन दसरा दिवाळीच्या तोंडावर भोकरदन तालुक्यातील शेतकरी प्रकाश यांनी झेंडू फुलांची लागवड करत आर्थिक सुबत्तेचा मार्ग निवडला आहे. त्यांची यशकथा वाचा सविस्तर (Floriculture Success Story) ...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात फुलांची रेलचेल पहावयास मिळत आहे. पण, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांच्या दरात थोडी वाढ झाली आहे. निशीगंध, जरबेरा, झेंडू, शेवंती, गलांडा या फुलांना मागणी अधिक असली, तरी तेजीही खूप आहे. ...
गणेशोत्सवामुळे मात्र फुलांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून फुलांची मागणी दुप्पट झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. फुलांची आवक घटल्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेने आवक कमी राहिली. ...
महाराष्ट्रातील फुलांची परंपरा खूप जुनी आहे. फुलांचे सौंदर्य, सुगंध आणि त्यांचे धार्मिक व सांस्कृतिक महत्व यामुळे फुलांची लागवड महाराष्ट्रात महत्त्वाची मानली जाते. ...