ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Flower Market: एकीकडे उन्हाचा तडाखा, तर दुसरीकडे लग्नसराई (wedding season) यामुळे फुलांच्या किंमती दुपटीने वाढलेल्या दिसून येत आहेत. वाचा सविस्तर (flower market) ...
विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जावा जावा मधील दुरावा वाढत असताना चंद्रे ता राधानगरी येथील पाटील कुटुंबीयातील तीन जावांनी एकत्रितपणे पारंपारिक ऊस पिकाऐवजी झेंडू पीक शेती केली आहे. ...
mogra ful bajar bhav गुढीपाडवा, लग्नसराई आणि रमजान ईदनिमित्त विविध फुलांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अहिल्यानगर येथे गुलाबाची फुले २०० रुपये तर, मोगऱ्याच्या एक किलो फुलांसाठी ८०० रुपये मोजावे लागत आहेत. ...
Krushi Salla : वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, पिकांचे व्यवस्थापन कसे करावे, या विषयीचा कृषी सल्ला (Krushi Salla) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला आहे. वाचा सविस्तर ...
Floriculture In Vidarbha : अमरावती विभागातील काही शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत आता फुलशेतीकडे वळताना दिसत आहेत. विशेषतः झेंडू, गुलाब आणि शेवंतीच्या लागवडीचे प्रमाण वाढले असून, बाजारात फुलांना चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल या व्यवसायाकडे ...
Daisy Flower: सोनेगाव लोधी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेला असणाऱ्या मांगली या लहानशा खेड्यातील दुर्गेश व मंगला वाघमारे या युवा दाम्पत्याने बिजली (डेझी) (Daisy Flower) या फुलाची शेतात लागवड (Cultivation) करून भरघोस उत्पादन घेतले. ...