पुण्यात काँग्रेससह मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र सेलिब्रेशन करत एकत्र ताल धरला. पुण्यात ज्या संत बसवराज यांच्या पुतळ्याजवळ भाजपने १५ तारखेला विजयाचे ढोल वाजवले त्याच ठिकाणी सर्वपक्षीयांनी त्यांचा पराभव साजरा केला. ...
येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच व भाजपा सरकार गडगडताच गोव्यातील काँग्रेस हाऊससमोर काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र जमले आणि त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली ...
कर्नाटक विधानसभेत बी एस येडियुरप्पा यांनी आज बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या घडामोडीमुळे काँग्रेस जनांमध्ये चांगलाच उत्साह संचारला असून पुणे शहर काँग्रेसने या घटनेचे ढोल ताशांच्या गजरात सेलिब्रेशन केले. ...