ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स (एनव्हीसीसी) आणि कन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) संयुक्त विद्यमाने वॉलमार्ट आणि फ्लिपकार्ट या विदेशी कंपन्यांना भारतात व्यवसाय करण्यासाठी झालेल्या कराराला धरणे-आंदोलन करून विरोध करण्यात आला. ...
भारतातील किरकोळ व्यवसायावर वॉलमार्ट फ्लिपकार्ट करारामुळे अतिक्रमण होणार आहे. त्यामुळे हा करार रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिजने सोमवारी केली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. ...
वॉलमार्ट फिलपकार्ट करारामुळे भारतातील किरकोळ व्यवसायावर अतिक्रमण होणार आहे. त्यामुळे हा करार रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजने सोमवारी केली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. ...
सध्या कॉलेजमध्ये अॅडमिशन प्रक्रिया सुरु आहे. यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आपले प्रोजेक्टस पूर्ण करण्यासाठी लॅपटॉपची गरज असते. या उद्देशाने अॅपल आणि फ्लिपकार्ट अशा कंपन्यानी विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदी करण्यासाठी काही ऑफर्स आणल्या आहेत. ...
इंटरनेट मार्केटिंग हा देशहित, छोटे व्यापारी आणि ग्राहकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. याविरोधात आवाज बुलंद केला आहे. जे सरकार ऐकते त्यांच्याशी बातचीत आणि जे ऐकत नाही, त्यांच्याविरोधात चर्चासत्र, आंदोलन आणि कोर्टात लढाई, यावर आमचा भर आहे. सरकारने नेहमीच ...