लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फ्लिपकार्ट

फ्लिपकार्ट

Flipkart, Latest Marathi News

बजेट कमी आहे? मग 15 हजारांच्या आत येणारे हे धमाकेदार फोन्स एकदा बघाच - Marathi News | Flipkart offering upto 5000 rupees discount on these budget phone top deals | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेट कमी आहे? मग 15 हजारांच्या आत येणारे हे धमाकेदार फोन्स एकदा बघाच

जर तुम्ही कमी किंमतीत नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तो फ्लिपकार्टवरील सेलचा विचार करू शकता. फ्लिपकार्टवर 15 हजार रुपयांच्या आत काही दमदार स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. यातील काही फोन्सवर ऑफर्स आणि डिल्ससह 5 हजार रुपयंतची सूट मिळत आहे. ...

5000mAh बॅटरी, 50MP असलेल्या स्वस्त गेमिंग फोनवर मिळतोय डिस्काउंट; 8GB RAM सह घेता येईल विकत   - Marathi News | Infinix note 11s price in india rs 12999 first sale on flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5000mAh बॅटरी, 50MP असलेल्या स्वस्त गेमिंग फोनवर मिळतोय डिस्काउंट; 8GB RAM सह घेता येईल विकत  

Infinix Note 11S Price in India: Infinix Note 11S स्मार्टफोनचा आज पहिला सेल आहे. हा फोन 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे.   ...

Flipkart Sale: फ्लिपकार्टचा जबरदस्त सेल सुरु; हे 8 मोबाईल फोन मिळतायत स्वस्तात....आयफोनही - Marathi News | Flipkart big saving days sale giving big discount on infinix realme motorola apple smartphone | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फ्लिपकार्टचा जबरदस्त सेल सुरु; हे 10 मोबाईल फोन मिळतायत स्वस्तात....आयफोनही

Flipkart Sale: Flipkart Big Saving Days सेल आज म्हणजे 16 डिसेंबरपासून झाला आहे. या सेल अंतर्गत अनेक स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. आज आपण या सेलमध्ये मिळणाऱ्या काही जबरदस्त ऑफर्स पाहणार आहोत. ...

6GB रॅम असलेल्या मेड इन इंडिया फोनवर तगडा डिस्काउंट, आताच करा बूक... - Marathi News | Big discount on Made in India Micromax phone in Flipkart sale, book now | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :6GB रॅम असलेल्या मेड इन इंडिया फोनवर तगडा डिस्काउंट, आताच करा बूक...

16 डिसेंबर म्हणजेच आजपासून Flipkart Big Saving Days Sale सूरू झाला आहे. सेलमध्ये विविध स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. ...

Moto G31 Price In India: शानदार कॅमेरा आणि दमदार बॅटरी असलेला स्वस्त Motorola फोन Flipkart वर उपलब्ध; जाणून घ्या किंमत   - Marathi News | Moto G31 Price In India is 12990 rupees first sale today  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार कॅमेरा आणि दमदार बॅटरी असलेला स्वस्त Motorola फोन Flipkart वर उपलब्ध; जाणून घ्या किंमत

Moto G31 Price In India: Motorola Moto G31 स्मार्टफोन आजपासून खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. हा फोन Flipkart वरून 6GB RAM, 50MP Camera, 5000mAh Battery आणि मीडियाटेक प्रोसेसरसह विकत घेता येईल.   ...

फ्लिपकार्टच्या किराणा डिलिव्हरी प्रोग्राममुळे महाराष्ट्रातील किराणा दुकानांची होतेय भरभराट! - Marathi News | Flipkart is helping drive prosperity for Maharashtra Kiranas through its Kirana delivery program | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्लिपकार्टच्या किराणा डिलिव्हरी प्रोग्राममुळे महाराष्ट्रातील किराणा दुकानांची होतेय भरभराट!

देशभरात डिलिव्हरी भागीदार म्हणून १ लाखाहून अधिक किराणा कार्यरत; किराणांच्या उत्पन्नात आणि कौशल्य विकासात वाढ ...

फ्लिपकार्टमुळे नव-उद्योजिकेला मिळाली यशस्वी ज्वेलरी ब्रँड तयार करण्याची संधी - Marathi News | Associating with Flipkart helped this first time entrepreneur built a successful jewellery brand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्लिपकार्टमुळे नव-उद्योजिकेला मिळाली यशस्वी ज्वेलरी ब्रँड तयार करण्याची संधी

अनेकदा कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यावा की, आहे तेच सुरू ठेवावं याचा निर्णय घेण्यात आपल्याला समस्या निर्माण होत असते. ...

'फ्लिपकार्ट'सोबतच्या भागीदारीमुळे पुण्यातील कंपनीसाठी B2C मार्केटच्या संधी खुल्या; B2B बिझनेसही वाढला - Marathi News | Flipkart opened up the B2C market and boosted B2B business for Pune based learning company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'फ्लिपकार्ट'सोबतच्या भागीदारीमुळे पुण्यातील कंपनीसाठी B2C मार्केटच्या संधी खुल्या; B2B बिझनेसही वाढला

महामारीच्या कालावधीत 'ॲक्युमेन टुडे'ला फ्लिपकार्टकडून मोठं पाठबळ मिळालं. ॲक्युमेन टुडेच्या टीमला फ्लिपकार्टकडून आयोजित करण्यात येत असलेल्या अनेक वेबिनार आणि ग्राहक जागरुकतेच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. ...