ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
BIS raids on Amazon and Flipkart : बीआयएसने अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या देशातील अनेक गोदामांवर छापेमारी केली आहे. यात लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ...
amazon processing fees : देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने एक मोठा निर्णय घेतला असून, याचा ग्राहकांना धक्का बसला आहे. यापुढे ग्राहकांना ऑर्डर करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील. ...
Fake Products Risk in Online Shopping : ब्युरो ऑफ स्टँडर्ड्सने नुकताच ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉन आणि फ्लिटकार्टच्या काही गोदामांवर छापे टाकले. यात अनेक प्रॉडक्ट बनावट आढळल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. ...
ONDC E Commerce : किरकोळ विक्रेत्यांना फ्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे. यावर तुम्ही अॅमेझॉन-फ्लिपकार्टप्रमाणे वस्तू किंवा सामान मागवू शकता. ...
Amazons Quick Commerce : भारतीय क्विक कॉमर्स क्षेत्रात आता एक मोठा खेळाडू उतरण्याच्या तयारीत आहे. यामुळे ब्लिंकिट, झेप्टो आणि स्विगी यांना आगामी काळात मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे. ...