घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा... वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक? खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले? टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार? चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल? अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
Flipkart, Latest Marathi News
Central Government on Fake Review's on E-commerce: मोबाईल असेल की अन्य कोणते उत्पादन लोक त्याच्या खालील रिव्ह्यू वाचून, पाहून ती खरेदी करतात. अनेकदा तसे ते उत्पादन निघतही नाही, मग फसले जातात. ...
ओप्पोच्या चाहत्यांसाठी कंपनीनं खुशखबर आणली आहे. कंपनीनं फ्लिपकार्टवर OPPO Fantastic Days नावाच्या सेलची सुरुवात केली आहे. ...
Flipkart वर सुरु असलेल्या Moto Days Sale मध्ये मोटोरोलाच्या सर्वच स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जात आहे. मोटोरोलाच्या चाहत्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते. ...
Flipkart Turbo Carnival Sale मध्ये Vivo T1 5G स्मार्टफोन जुना फोन देऊन खूप स्वस्तात विकत घेता येईल. ...
iPhone 12 आणि 12 Mini वर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. जर तुम्ही आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर या संधीचा फायदा घेऊ शकता. ...
हिट वेव्हमुळे गर्मी वाढली आहे. त्यामुळे जर तुम्ही कुलर विकत घेण्याचा विचार करत असाल तर पुढे आम्ही काही दमदार ऑप्शन दिले आहेत. हे 5 कुलर तुम्ही मासिक हप्त्यांवर विकत घेऊ शकता. ...
Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोन अत्यंत स्वस्तात फ्लिपकार्टवरून 120Hz रिफ्रेश रेट, 5,000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह विकत घेता येईल. ...
Flipkart Big Saving Days सेल 8 मे पर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये Samsung चा स्मार्ट टीव्ही डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. ...