लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फ्लिपकार्ट

फ्लिपकार्ट, मराठी बातम्या

Flipkart, Latest Marathi News

ऑनलाईन मागवले इयरबड्स परंतु मिळाला रिकामा डब्बा; ‘या’ अभिनेत्याने केली Flipkart कडे तक्रार  - Marathi News | Anupamaa actor paras kalnawat gets empty box from flipkart instead of nothing earphones worth rs 6000  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑनलाईन मागवले इयरबड्स परंतु मिळाला रिकामा डब्बा; ‘या’ अभिनेत्याने केली Flipkart कडे तक्रार 

Online Shopping Flipkart Fraud With Anupamaa Actor: Anupama TV Serial मधील अभिनेता Paras Kalnawat यांना Nothing इयरबड्सचा रिकामा बॉक्स Flipkart ने दिला आहे.   ...

51,000 रुपयांच्या Apple iPhone 12 ऐवजी मिळाल्या साबणाच्या वड्या; फ्लिपकार्टवरून मागवला होता फोन   - Marathi News | soap bars delivered in Apple iPhone 12 box Flipkart Big Billion Day Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :51,000 रुपयांच्या Apple iPhone 12 ऐवजी मिळाल्या साबणाच्या वड्या; फ्लिपकार्टवरून मागवला होता फोन  

Flipkart Online Shopping Scam: बिग बिलियन सेलमधून Apple iPhone 12 मागवणाऱ्या ग्राहकाला फ्लिपकार्टने साबणाच्या वड्या पाठवल्या. ग्राहकाने बॉक्स उघडताना व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. ...

बापरे! ऑर्डर केली पॉवर बँक पण घरी आला विटेचा तुकडा; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड - Marathi News | man orders power bank in festive sale and gets brick piece people shared their story on online shopping | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! ऑर्डर केली पॉवर बँक पण घरी आला विटेचा तुकडा; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड

Man orders power bank in festive sale and gets brick piece : ऑफर्स असल्याने ग्राहक देखील ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात. मात्र अनेकदा ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर फसवणूक झाल्याच्या घटना या समोर आल्या आहेत. ...

ऑनलाईन खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? जाणून घ्या - Marathi News | precautions to be taken during online shopping on flipkart and amazon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑनलाईन खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? जाणून घ्या

Amazon, Flipkart तसेच इतर अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी पुढील गोष्टींची काळजी घ्या.   ...

Apple ने केली दिवाळी ऑफर्सची घोषणा; iPhone 12 आणि iPhone 12 mini सोबत मिळणार AirPods मोफत - Marathi News | Apple diwali offer free airpods with iphone 12 and iphone 12 mini  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple ने केली दिवाळी ऑफर्सची घोषणा; iPhone 12 आणि iPhone 12 mini सोबत मिळणार AirPods मोफत

Apple iPhone 12 and iPhone 12 Mini Offers: Apple Store Online वरून iPhone 12 आणि iPhone 12 Mini विकत घेतल्यास AirPods मोफत देत आहे. अ‍ॅप्पलची ही ऑफर 7 ऑक्टोबरपर्यंत मान्य असेल. ...

Flipkart Big Billion Days 2021 Sale: या Poco स्मार्टफोन्सवर मिळतेय भरघोस सूट; जाणून घ्या ऑफर  - Marathi News | Poco smartphones getting upto rs 2000 discounts during flipkart big billion days 2021 sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Flipkart Big Billion Days 2021 Sale: या Poco स्मार्टफोन्सवर मिळतेय भरघोस सूट; जाणून घ्या ऑफर 

Flipkart Big Billion Days 2021 Sale:आजपासून Flipkart Big Billion Days सेलची सुरुवात Flipkart Plus मेम्बर्ससाठी करण्यात आली आहे. यात पोकोच्या अनेक स्मार्टफोन्सवर डील्स आणि ऑफर्स मिळत आहेत.   ...

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सेलमधून वस्तू विकत घेण्याचा विचार करताय? मग हे वाचाच   - Marathi News | how to check price history of a product of flipkart amazon and other e commerce site | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सेलमधून वस्तू विकत घेण्याचा विचार करताय? मग हे वाचाच  

Online Shopping Tips And Tricks: पुढे आम्ही वेबसाईट आणि क्रोम एक्सटेंशनची माहिती देत आहोत, जे ई-कॉमर्स वेबसाईटवरील वस्तूंच्या किंमतीवर नजर ठेवतात आणि किंमत कमी झाल्याची सूचना देखील देतात. ...

धमाकेदार स्पेसिफिकेशनसह शक्तिशाली Vivo X70 Pro स्मार्टफोन आला भारतीयांच्या भेटीला  - Marathi News | Vivo x70 pro smartphone launched with 50mp quad rear camera 32mp selfie camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :धमाकेदार स्पेसिफिकेशनसह शक्तिशाली Vivo X70 Pro स्मार्टफोन आला भारतीयांच्या भेटीला 

Vivo X70 Pro Price In India: Vivo X70 Pro स्मार्टफोन मीडियाटेक प्रोसेसर, 12GB रॅम 50MP गिम्बल कॅमेरा आणि 44W फास्ट चार्जिंगसह बाजारात दाखल झाला आहे. ...