फ्लिपकार्ट, मराठी बातम्या FOLLOW Flipkart, Latest Marathi News
iPhone 12 आणि 12 Mini वर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. जर तुम्ही आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर या संधीचा फायदा घेऊ शकता. ...
Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोन अत्यंत स्वस्तात फ्लिपकार्टवरून 120Hz रिफ्रेश रेट, 5,000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह विकत घेता येईल. ...
Flipkart Big Saving Days सेल 8 मे पर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये Samsung चा स्मार्ट टीव्ही डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. ...
Flipkart Sale मध्ये तुम्ही Realme चा दमदार स्मार्टफोन फक्त 266 रुपयांमध्ये घरी घेऊन येऊ शकता. ...
Open Network: अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या दिग्गज ई-कॉमर्स कंपनीला कडवी टक्कर देण्यासाठी केंद्र सरकारकडून एका मोठ्या योजनेवर काम सुरू आहे. मोदी सरकार लवकरच एक ओपन टेक्नॉलॉजी नेटवर्क (नेटवर्क फॉर ऑल डिजिटल कॉमर्स) आणत आहे. ...
शाओमीचा एक Smart TV तुम्ही फक्त 3,999 रुपयांमध्ये घरी आणू शकता. यासाठी तुम्हाला फ्लिपकार्टवरील ऑफर्सची मदत घ्यावी लागेल. ...
Flipkart Super Cooling Days Sale मध्ये 48 हजारांचा एसी जवळपास 26 हजार रुपयांमध्ये विकला जात आहे. ...
फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या कुलिंग डेज सेलमध्ये एसी, कुलर इत्यादी स्वस्तात मिळत आहे. हा सेल 20 एप्रिलपासून सुरु झाला आहे. ...