लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिराेदिया करंडक

फिराेदिया करंडक

Firodiya karandak, Latest Marathi News

फिराेदिया करंडक ही पुण्यातील नावाजलेली आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आहे. या स्पर्धेतून अनेक कलाकार पुढे आले आहेत. केवळ नाटकच नाही तर इतर कलांना देखील या स्पर्धेत वाव दिला जाताे. विषय निवडीच्या नियमांमुळे अलिकडेच ही स्पर्धा चर्चेचा विषय झाली हाेती.
Read More