लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे अग्निशामक दल

पुणे अग्निशामक दल

Fire brigade pune, Latest Marathi News

खडकीत अज्ञाताने पेटविल्या मोटारी  - Marathi News | motar cars destroyed by unknown persons at khadki | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकीत अज्ञाताने पेटविल्या मोटारी 

सोने-चांदीच्या दागिन्यांचे खडकीतील व्यापारी हितेश पारेख यांच्या बंगल्यासमोर उभ्या असणाऱ्या या मोटारींना अज्ञात व्यक्तींनी आग लावली. ...

सणसवाडीत थर्माकॉल कारखान्याला भीषण आग - Marathi News | Tharmacol factory destroyed in fire at Sanaswadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सणसवाडीत थर्माकॉल कारखान्याला भीषण आग

सणसवाडी येथील थर्माकॉल बनविणा-या थर्मो प्रॉडक्टस प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याला मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत जवळपास ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

दोन महिन्यात पंचवीसपेक्षा जास्त गाड्यांनी घेतला पेट - Marathi News | more than 25 vehicle burned within two month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन महिन्यात पंचवीसपेक्षा जास्त गाड्यांनी घेतला पेट

उन्हाळा आला की गाड्या पेटण्याच्या घटना बऱ्याचवेळा ऐकायला मिळतात. यंदाची फेब्रुवारी २०१८पासूनची आकडेवारी काढली असता पुणे शहरात सुमारे पंचवीसपेक्षा अधिक गाड्यांनी पेट घेतल्याचे समोर आले आहे. ...

गॅस पाईपलाईन साहित्याला कोंढव्यात आग  - Marathi News | A fire in gas pipeline at kondhava pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅस पाईपलाईन साहित्याला कोंढव्यात आग 

वाढत्या तापमानामुळे मोकळ्या जागी ठेवण्यात आलेल्या गॅस पाईपलाईन साहित्याने अचानक पेट घेतला. ...

 गुडलक चौकातील इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग - Marathi News | Fire in electronic shop at goodluck Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे : गुडलक चौकातील इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग

गुडकल चौकातील व्हिडिओकॉन डीटूएच शोरुमला डीटूएच शोरुमच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी आग लागली़. ...

दापोडीच्या येथे चालत्या रेल्वेतून नदीपात्रात पडून महिलेचा मृत्यू  - Marathi News | woman died due to fall down in river from running train at Dapodi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दापोडीच्या येथे चालत्या रेल्वेतून नदीपात्रात पडून महिलेचा मृत्यू 

रविवारी रात्री लोणावळा पुणे लोकलने प्रवास करत असताना ही घटना घडली.  ...

लोहगावात युवकाचा बुडून मृत्यू - Marathi News | The youth drowning death at Lohagaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगावात युवकाचा बुडून मृत्यू

लोहगाव हरणतळ्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा लोहगाव येथे बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. ...

अतिक्रमण कारवाईत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला - Marathi News | Fire brigade staff attacked in encroachment action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिक्रमण कारवाईत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला

कात्रज कोंढवा रोडवरील गोकुळनगर येथे महापालिकेच्या जागेवर सुमारे १००हून अधिक झोपड्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस फाट्यासह गुरुवारी तेथे गेले होते़. त्यावेळी ही घटना घडली़. ...