गॅस लीक झाल्याने सिलेंडरचा स्फाेट हाेऊन घरातील सामानाला अाग लागल्याची घटना काेंढव्यातील ब्रम्हा मॅजिस्टिक इमारतीत घडली. या स्फाेटात एक महिला जखमी झाली अाहे. ...
कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी महाविद्यालयाजवळील एका काम सुरु असलेल्या इमारतीच्या गाेडाऊनला अाग लागली. या अागीत गाेडाऊनमधील सामान जळून खाक झाले असून कुठलिही जीवीत हानी झाली नाही. ...
मंगळवारी सकाळी अग्निशमन दलाला ओंकारेश्वर मंदिरामधे गॅस सिलेंडरने पेट घेतला असून आग लागल्याची माहिती मिळाली. मंदिराच्या आवारात आगीचा प्रकार लक्षात घेऊन तातडीने कसबा अग्निशमन केंद्राचे वाहन रवाना झाले. ...