लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे अग्निशामक दल

पुणे अग्निशामक दल

Fire brigade pune, Latest Marathi News

बीएमडब्ल्यूच्या X1 या लक्झरी कारला ठाण्यात आग - Marathi News | BMW's X1 luxury car set on fire | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बीएमडब्ल्यूच्या X1 या लक्झरी कारला ठाण्यात आग

बीएमडब्ल्यूच्या X1 या लक्झरी कारला आज रात्री ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विजय सेल्सजवळ आग लागली. ...

श्रीदत्त शिखर संस्थानच्या भांडारगृहाला आग - Marathi News | Fire to Shridutt Shikhar Institute's Storehouse | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :श्रीदत्त शिखर संस्थानच्या भांडारगृहाला आग

गडावरील श्रीदत्त शिखर संस्थानच्या भांडारगृहाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कपडे, नारळ, लाकूड व इतर साहित्य जळून खाक झाले. यात २० लाखांचे नुकसान झाले. ही घटना २४ आॅगस्ट रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही़ ...

यवतला शॉर्टसर्किटमुळे दुग्धजन्य पदार्थांच्या कंपनीला आग  - Marathi News | Due to shortsarkit fire in company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यवतला शॉर्टसर्किटमुळे दुग्धजन्य पदार्थांच्या कंपनीला आग 

दौंड तालुक्यातील सहजपुर व नांदूर पट्ट्यात मागील अनेक वर्षांपासून औद्योगिक कंपन्या मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या आहेत. ...

पिंपळगाव परिसरात आंदोलकांनी पेटविला ट्रक - Marathi News | Agitators lit the truck in Pimpalgaon area | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पिंपळगाव परिसरात आंदोलकांनी पेटविला ट्रक

नांदेड ते अर्धापूर राष्ट्रीय महामार्गावर महादेव पिंपळगाव परिसरात आंदोलनकर्त्यांनी उभा असलेला ट्रक पेटवून दिला़ ही घटना गुरूवारी सायंकाळी घडली़ यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले असून अग्निशमनच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले़ ...

पुण्यात एमएनजीएलच्या पाईपलाईनला अाग - Marathi News | fire to mngl pipline in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात एमएनजीएलच्या पाईपलाईनला अाग

पुण्यातील उंड्री भागात एमएनजीएलच्या पाईपलाईनला सकाळी अाग लागली. सुदैवाने या अागीत कुठलिही हानी झाली नाही. ...

इमारतीच्या ११व्या मजल्यावर आग : फ्लॅट जळून खाक  - Marathi News | Fireat Kondhva on the 11th floor of the building | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इमारतीच्या ११व्या मजल्यावर आग : फ्लॅट जळून खाक 

शहरातील वानवडी भागातील इमारतीमधल्या ११ मजल्यावर लागलेल्या आगीत फ्लॅट जळून खाक झाला आहे. ...

कुत्र्याचा जीव वाचवायला गेले अन स्वतःचा जीव अडकवून बसले - Marathi News | three youth went to save the life of the dog and throw themselfs in denger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुत्र्याचा जीव वाचवायला गेले अन स्वतःचा जीव अडकवून बसले

धरणाच्या माेऱ्यांजवळ अडकलेल्या कुत्र्याला वाचवाचला गेलेले तरुण स्वतःच पाण्यात अडकून पडल्याची घटना समाेर अाली अाहे. ...

चिखलीत पुरात अडकलेल्या वृद्ध दाम्पत्याची सुटका - Marathi News | An old married couple Rescuing who got stuck in floods at chikhali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीत पुरात अडकलेल्या वृद्ध दाम्पत्याची सुटका

मोई गावच्या स्मशानभूमीजवळ झोपडी करुन गेल्या सात-आठ वर्षांपासून हे वृद्ध दाम्पत्य वास्तव्य करत आहे. ...