पुणे अग्निशामक दल FOLLOW Fire brigade pune, Latest Marathi News
दुसऱ्या टँकरमध्ये गॅस स्थलांतर केल्याशिवाय टँकर ओढ्यातून वर काढण्याचे काम सुरू करता येत नाही. ...
सदनिकाला शाॅटसर्किटमुळे अाग लागल्याचे लक्षात येताच सुटीवर असलेल्या अग्निशामक दलाच्या जवानाने वेळीच सिलेंडर बाहेर काढल्याने माेठा अनर्थ टळला. ...
पाटील इस्टेट येथे लागलेल्या अागीत अनेकांची घरे जळून खाक झाली. मुठा कालवा फुटल्याची घटना ताजी असताना या वर्षातील ही दुसरी माेठी घटना घडली अाहे. ...
पुणे- मुंबई रोडवरील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये बुधवारी दुपारी मोठी आग लागली असून अग्निशामक दलाकडून तेथे युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम सुरु आहे़. ...
सातारा रस्त्यावरील एका पॅकिंगच्या कंपनीत पहाटे भीषण आग लागली. ...
पाटील इस्टेट येथील झाेपडपट्टीत मध्यरात्री लागलेल्या अागीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने नियंत्रण मिळवले. त्यामुळे माेठा अनर्थ टळला. ...
कालव्यामधून जनता वसाहतमध्ये राहणारी ३० वर्षीय महिला पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येताना स्थानिकांनी पाहिले. ...
तळवडेतील केंद्र : सीमाभिंतीसह अद्ययावत कक्ष होणार उपलब्ध ...