भिंत खचून घराच्या दरवाजावर पडल्याने दरवाजा बंद झाला. यामुळे घरातून बाहेर पडणे शक्य नव्हते. अशातच घरामध्ये पाच महिन्यांची गरोदर महिला अडकल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले. ...
भोसरी एमआयडीसीतील कागद छपाईच्या कारखान्याला शुक्रवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामुळे परिसरात मोठ्याप्रमाणात धूर पसरला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी दीड तासात आग आटोक्यात आणली. ...
हरातील कात्रज येथील डी-मार्टच्या जवळ लागलेल्या आगीत तीन झोपड्या जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी घडली. या आगीत दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे तीनही झोपड्यांचे अवशेष उरले आहेत. ...