लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे अग्निशामक दल

पुणे अग्निशामक दल

Fire brigade pune, Latest Marathi News

..अशी झाली भिंत खचलेल्या घरात अडकलेल्या गरोदर महिलेची सुटका  - Marathi News | Escape pregnant woman from collapsing conditioned house | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :..अशी झाली भिंत खचलेल्या घरात अडकलेल्या गरोदर महिलेची सुटका 

भिंत खचून घराच्या दरवाजावर पडल्याने दरवाजा बंद झाला. यामुळे घरातून बाहेर पडणे शक्य नव्हते. अशातच घरामध्ये पाच महिन्यांची गरोदर महिला अडकल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले. ...

कागद छपाईच्या कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे आग  - Marathi News | Fire due to short circit at paper printing factory | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कागद छपाईच्या कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे आग 

भोसरी एमआयडीसीतील कागद छपाईच्या कारखान्याला शुक्रवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामुळे परिसरात मोठ्याप्रमाणात धूर पसरला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी दीड तासात आग आटोक्यात आणली.  ...

फ्लॅटला लागलेल्या आगीत बेडरूम जळून खाक, रहिवाशांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ - Marathi News | The bedroom burned by the flats, the devastation caused due to the alertness of the residents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फ्लॅटला लागलेल्या आगीत बेडरूम जळून खाक, रहिवाशांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

धानोरी भागातील संकल्पनगरी सोसायटी मधील एका फ्लॅटच्या बेडरूमला बुधवारी दुपारी आग लागली. या आगीत बेडरूम जळून खाक झाले. ...

पालकांनो सावधान! 11 वर्षीय मुलाच्या हातात प्रवेशद्वारावरील टोक घुसलं - Marathi News | Parents, be careful! In the hands of an 11-year-old boy enter sharp of the entrance | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पालकांनो सावधान! 11 वर्षीय मुलाच्या हातात प्रवेशद्वारावरील टोक घुसलं

आता उन्हाळाची सुट्टी लागली असून पालकांनी अधिक सतर्क राहून आपल्या पाल्याकडे लक्ष देणं महत्वाचं असल्याचं या दुर्घटनेमुळे प्रकर्षाने जाणवत आहे.  ...

नवी मुंबईत ऐरोली येथे बंद फ्लॅटला लागली आग  - Marathi News | A closed flat was fired in Navi Mumbai's Airoli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवी मुंबईत ऐरोली येथे बंद फ्लॅटला लागली आग 

आग ज्या फ्लॅटला लागली, त्या फ्लॅटमधील कुटुंबीय बाहेरगावी गेले असून बंद फ्लॅटमध्ये ही आग लागली आहे. ...

माटुंग्यातील बिग बाजारला भीषण आग  - Marathi News | Big market fire in Matunga | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माटुंग्यातील बिग बाजारला भीषण आग 

पश्चिम रेल्वे लाईनवर माटुंगा स्थानकाच्या समोरच हे बिग बाजार आहे.  ...

कात्रजच्या डी-मार्ट जवळ आग : तीन झोपड्या जळून खाक  - Marathi News | Fire near Katraj's D-Mart: Three houses burnt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रजच्या डी-मार्ट जवळ आग : तीन झोपड्या जळून खाक 

हरातील कात्रज येथील डी-मार्टच्या जवळ लागलेल्या आगीत तीन झोपड्या जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी घडली. या आगीत दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे तीनही झोपड्यांचे अवशेष उरले आहेत.  ...

क्रॉफर्ड मार्केटमध्ये लागलेली आग आटोक्यात - Marathi News | Fire in the Crawford Market is now in control | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रॉफर्ड मार्केटमध्ये लागलेली आग आटोक्यात

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून  ही आग आटोक्यात आणली.  ...