लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे अग्निशामक दल

पुणे अग्निशामक दल, मराठी बातम्या

Fire brigade pune, Latest Marathi News

अखेर चिमुरड्या विराटचा मृतदेह सापडला  - Marathi News | fire brigade rescued little boy Virat's dead body from Kalyaninagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर चिमुरड्या विराटचा मृतदेह सापडला 

सायकल खेळत असताना उतारावरुन सायकल घसरल्याने थेट नदीत गेलेल्या पाच वर्षाच्या चिमुरड्याचा तिसऱ्या दिवशी लागला असून आज सकाळी कल्याणीनगरच्या पुलाजवळ त्याचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. विराट प्रसाद काची (वय ५) असे या मुलाचे नाव आहे.  ...

नदीत बुडालेला चिमुरडा अद्याप बेपत्ता - Marathi News | child drown in river, still missing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदीत बुडालेला चिमुरडा अद्याप बेपत्ता

सायकल खेळताना नदीत बुडालेल्या विराट काची या पाच वर्षाच्या चिमुरड्याचा दुसऱ्या दिवशीही शाेध लागू शकला नाही. ...

अारटीअाेत पुन्हा अाग - Marathi News | fire again in rto office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अारटीअाेत पुन्हा अाग

गेल्या अाठवड्यात अारटीअाेच्या खाेलीला लागलेल्या अागीची घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच खाेलीला मंगळवारी सकाळी अाग लागली. या अागीत महत्त्वाची कागदपत्रे जळाली. ...

सिलेंडरला लागलेल्या अागीत सिट कव्हरचे दुकान जळून खाक - Marathi News | fire to seat cover shop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिलेंडरला लागलेल्या अागीत सिट कव्हरचे दुकान जळून खाक

येरवड्यातील एका चहा स्टा्ॅलवरील सिलेंडरला लागलेली अाग भडकल्याने या अागीत शेजारील सिट कव्हरचे दुकान जळून खाक झाले. ...

अग्निशमन जवानांना अवमानाची ‘धग’, केंद्राच्या आदेशाकडे दुर्लक्ष - Marathi News | Ignorance of firefighters, ignore the orders of the Center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अग्निशमन जवानांना अवमानाची ‘धग’, केंद्राच्या आदेशाकडे दुर्लक्ष

कडक गणवेशात आपत्तीचा सामना करण्यासाठी कायम सज्ज असलेल्या अग्निशमन दलातील जवानांचा पदाधिकारी व प्रशासनाकडून सातत्याने अवमान केला जात आहे. ...

वाकड येथे आगीत रद्दीचा टेम्पो जळून खाक  - Marathi News | tempo was burnt in fire At the Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकड येथे आगीत रद्दीचा टेम्पो जळून खाक 

टेम्पो रद्दीने भरला असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. ...

वाकड येथे लेबर कॅम्पमध्ये सिलेंडरचा स्फोट - Marathi News | Cylinder blast at Labor camp at Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकड येथे लेबर कॅम्पमध्ये सिलेंडरचा स्फोट

मजुरांच्या लेबर कॅम्पला सकाळी दहाच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. ...

कात्रजमधील एटीएमच्या इलेक्ट्रीक कंट्राेल पॅनल रुमला अाग - Marathi News | fire to hdfc banks electric control pannel room | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रजमधील एटीएमच्या इलेक्ट्रीक कंट्राेल पॅनल रुमला अाग

कात्रज येथील एचडीएफसी बॅंकेच्या एटीएमच्या इलेकट्रीकल कंट्राेल पॅनल असलेल्या रुमला अाग लागली. या अागीत साधारण सात लाख रुपयांचे नुकसान झाले. ...