अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे घरात अडकलेल्या महिलेची सुखरुप सुटका करण्यात अाली अाहे. घरातील गॅस सुरु असताना महिलेची शुद्ध हरपली हाेती. त्यात घरातून धूर येत असल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता हाेती. ...
बुधवारी पहाटे कुरकुंभकडून मुंबईला केमिकलचे बॅरल घेऊन निघालेला टँकर टोलनाक्यावरील दुभाजकाला धडकला. अचानक पेटलेल्या टँकरमुळे टोलनाक्यावरील कामगार व इतर सर्वांची धावपळ सुरू झाली. ...
सायकल खेळत असताना उतारावरुन सायकल घसरल्याने थेट नदीत गेलेल्या पाच वर्षाच्या चिमुरड्याचा तिसऱ्या दिवशी लागला असून आज सकाळी कल्याणीनगरच्या पुलाजवळ त्याचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. विराट प्रसाद काची (वय ५) असे या मुलाचे नाव आहे. ...