गडावरील श्रीदत्त शिखर संस्थानच्या भांडारगृहाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कपडे, नारळ, लाकूड व इतर साहित्य जळून खाक झाले. यात २० लाखांचे नुकसान झाले. ही घटना २४ आॅगस्ट रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही़ ...
नांदेड ते अर्धापूर राष्ट्रीय महामार्गावर महादेव पिंपळगाव परिसरात आंदोलनकर्त्यांनी उभा असलेला ट्रक पेटवून दिला़ ही घटना गुरूवारी सायंकाळी घडली़ यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले असून अग्निशमनच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले़ ...