सोशल मिडीयावर विमान पडतानाचे आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर धूर निघतानाचे व्हिडीओ फिरत आहेत. हे व्हिडीओ अज्ञात स्थळावरचे आहेत. तसेच अनेक युजरनी ही खोटी बातमी असल्याचे म्हटले आहे. ...
तैवानवर कब्जा करू पाहणाऱ्या चीनला अमेरिका नेहमीच मोठा अडसर ठरत आली आहे. आजही तैवानला अमेरिका रसद पुरवत असल्याने आणि संरक्षण देत असल्याने चीनला तैवान गिळंकृत करण्याची संधी मिळत नाहीय. ...
ही दिवसांपूर्वी चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच मिसाईल डागण्यात आली. यामुळे चीनच्या पायलटांनी मागे परतणे पसंत केले. आता तैवानची ताकद आणखी वाढणार आहे. ...
हे विमान शत्रूला उद्ध्वस्त करू शकेल, अशा शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. राफेलमध्ये अनेक अचूक शस्त्र तैनात केली जाऊ शकतात. 300 किलो मीटरपर्यंत अचूक मारा करणारे स्कल्प क्रूझ क्षेपणास्त्र राफेलला सर्वाधिक घातक बनवते. ...