ओलाचा बैल केला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले... थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप... आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग "तुझ्या गर्भातील बाळ माझे नाही, गर्भपात कर"; पती-पत्नीमध्ये असं काय घडलं? कपडे खरेदीचे आमिष, लग्नाचे वचन; महिलेवर सोलापुरातील मठात अनेकवेळा बलात्कार 'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले उद्या भारतात लाँच होणार इलेक्ट्रीक सुपर कार; किंमत किती असेल? कोणती कंपनी आणतेय... ११ वर्षाच्या मुलीवर ३७ वर्षापूर्वी केला होता अत्याचार; शिक्षाही झाली, पण सुप्रीम कोर्टाने आरोपीला आता ठरवलं अल्पवयीन भीषण अपघात! मंडीमध्ये HRTC बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २० जण जखमी साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार? नवी दिल्ली - मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता, हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक दौंड गोळीबार: आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना अटक; प्रकरण अखेर बाहेर आलेच... भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव... काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले... ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
लढाऊ विमान, मराठी बातम्या FOLLOW Fighter jet, Latest Marathi News
तांत्रिक बिघाडामुळे ब्रिटनचे लढाऊ विमान 14 जूनपासून तिरुअनंतपुरम विमानतळावर अडकून पडले होते. ...
विमान दुरुस्त होत नसल्याने ब्रिटनहून तज्ञांची टीम पाठविण्यात आली होती. जर दुरुस्त झालेच नाही तर विमान डिसमेंटल करून ब्रिटनला मालवाहू विमानात भरून नेण्यात येणार होते. ...
अलीकडेच महिंद्रा ग्रुपची महिंद्रा डिफेन्स सिस्टीम आणि ब्राझीलची मोठी एअरोस्पेस कंपनी एम्ब्रेअर यांच्यात मोठी संरक्षण डील झाली आहे. ...
भारताकडे अशी कोणती टेक्नॉलॉजी आहे जी आमच्या स्टील्थ टेक्निकच्या विमानांनाही अलगद हेरू शकते. काही सेकंदात F-35B लढाऊ विमान ट्रॅक झाल्याने आतापर्यंत लपवून हेरगिरी करत असलेल्या या देशांच्या संरक्षण दलांत खळबळ उडाली आहे. ...
एफ-35बीची किंमत 110 मिलियन डॉलर म्हणजेच, 900 कोटी रुपयांहूनही अधिक आहे... ...
संबंधित रिपोर्टनुसार, एका स्टिल्थ बॉम्बर विमानाचे हवाईमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. ...
केरळमध्ये पाऊस प्रचंड आहे. एअर इंडियाने या विमानाला ठेवण्यासाठी आपला हँगर उपलब्ध केला होता. या विमानाची दुरुस्ती केली जात होती, परंतू ते काही दुरुस्त होऊ शकलेले नाही. ...
ब्रिटिश रॉयल नेव्हीचे अत्याधुनिक F-35B फायटर जेट गेल्या दहा दिवसांपासून केरळमधील तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकून पडले आहे. ...