लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TablePrevious FinalsFinal Appearances
फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

Fifa Football World Cup 2022

Fifa football world cup, Latest Marathi News

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.
Read More
मेस्सीचं 'ते' वागणं पाहून भडकला मॅक्सिकोचा बॉक्सर; म्हणाला, ईश्वराची प्रार्थना कर, माझ्यासमोर येऊ नकोस!  - Marathi News | Fifa World Cup 2022 : mexican boxer threatens lionel messi cleaning floor with our flag better pray to god i don't find him  | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :मेस्सीचं 'ते' वागणं पाहून भडकला मॅक्सिकोचा बॉक्सर; म्हणाला, प्रार्थना कर, माझ्यासमोर येऊ नकोस!

FIFA World Cup 2022 : फिफा वर्ल्ड कपमध्ये लिओनेल मेस्सीने मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यात शानदार गोल करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ...

FIFA World Cup 2022: मोरक्कोकडून दारुण पराभवानंतर बेल्जियममध्ये हिंसेचा आगडोंब, दुकाने पेटवली, वाहने जाळली, अनेकजण ताब्यात  - Marathi News | FIFA World Cup 2022: Violence erupts in Belgium, shops torched, vehicles burnt, many arrested after heavy defeat by Morocco | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :मोरक्कोकडून दारुण पराभवानंतर बेल्जियममध्ये हिंसेचा आगडोंब, दुकाने पेटवली, वाहने जाळली

Riots in Brussels: फुटबॉल वर्ल्डकपमधील साखळी फेरीत बलाढ्य बेल्जियमला मोरक्कोकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर बेल्जियमच्या राजधानीमध्ये हिंसेसा आगडोंब उसळला आहे. ...

संघर्ष करणे माझ्या रक्तात, नेमारने शेअर केला पायाचा फोटो - Marathi News | Fighting is in my blood, Neymar shared a photo of his feet | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :संघर्ष करणे माझ्या रक्तात, नेमारने शेअर केला पायाचा फोटो

सुजलेल्या पायाचा फोटो नेमारने इन्स्ट्राग्रामवर शेअर केला आहे. ...

क्रोएशियाचा कॅनडावर ४-१ ने दणदणीत विजय - Marathi News | Croatia's resounding 4-1 win over Canada | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :क्रोएशियाचा कॅनडावर ४-१ ने दणदणीत विजय

विश्वचषक सामन्यात दोन गोल करणारा अँड्रेज क्रेमेरिच हा मारिओ मांजुकिचनंतरचा क्रोएशियाचा दुसरा खेळाडू ठरला. ...

फिफाचा रंगतदार फिव्हर... मोरोक्कोने बलाढ्य बेल्जियमला नमवले - Marathi News | Fifa's colorful fever... Morocco defeats mighty Belgium | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फिफाचा रंगतदार फिव्हर... मोरोक्कोने बलाढ्य बेल्जियमला नमवले

अब्देलहमीद, झकारियाचे शानदार गोल ...

MS Dhoni नंतर कतारमध्ये संजू सॅमसनची हवा! फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये चाहत्यांनी झळकवले बॅनर - Marathi News | After MS Dhoni, Sanju Samson's photos surfaced at the Football fifa World Cup in Qatar | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :MS Dhoni नंतर कतारमध्ये संजू सॅमसनची हवा! फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये चाहत्यांनी झळकवले बॅनर

कतारमध्ये फिफा विश्वचषकाचा थरार सुरू आहे. भारतीय फुटबॉल संघ पुन्हा एकदा या विश्वचषकाची पात्रता फेरी गाठण्यात अपयशी ठरला आहे. आज मोरक्को विरुद्ध बेल्जियम यांच्यात सामना झाला. ...

१८,३६,६९,५२,२०५ बघा मोजता येतात का? ख्रिस्तियानो रोनाल्डोला मिळालीय ऑफर, क्लब खजिना उघडणार  - Marathi News | Former Manchester United forward Cristiano Ronaldo receives £186m transfer offer from Saudi outfit Al-Nassr that will see him play into 40s  | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :१८,३६,६९,५२,२०५ बघा मोजता येतात का? ख्रिस्तियानो रोनाल्डोला मिळालीय ऑफर, क्लब खजिना उघडणार 

पोर्तुगाल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Cristiano Ronaldo) फिफा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी कतारला रवाना होण्यापूर्वी मँचेस्टर युनायटेड क्लबसोबतचे सर्व संबंध तोडून आला. ...

Lionel Messi's special World Cup boots : कुछ खास है! लिओनेल मेस्सीचा विक्रम अन् चर्चा त्याच्या बुटांची, असं काय लिहिलंय त्यावर? - Marathi News | Fifa World Cup 2022 Argentina beat Mexico : Lionel Messi's special World Cup boots with birth date of his sons written on them go viral, See pics | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :कुछ खास है! लिओनेल मेस्सीचा विक्रम अन् चर्चा त्याच्या बुटांची, असं काय लिहिलंय त्यावर?

Lionel Messi's special World Cup boots - अर्जेंटिनाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी मेक्सिकोवर २-० असा विजय मिळवून स्पर्धेतील आव्हान कायम राखले. ...