जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे. Read More
FIFA World Cup 2022: पाचवेळच्या विश्वचषक विजेत्या ब्राझीलच्या संघाने उपउपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाला ४-१ ने पराभूत करून फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलचा सामना क्रोएशियाशी होणार आहे. ...
फिफा विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना यांच्यातील सामन्यादरम्यान ॲडल्ट स्टार ॲस्ट्रिड वेट हिने प्रक्षोभक ड्रेस परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले. तिने तिच्या ट्विटर हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत. ...
Fifa World Cup 2022, Round 16 : लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियावर २-१ असा विजय मिळवला. ...