लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TablePrevious FinalsFinal Appearances
फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

Fifa Football World Cup 2022, मराठी बातम्या

Fifa football world cup, Latest Marathi News

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.
Read More
फिफा विश्वचषकातही ‘जय महाराष्ट्र’ - Marathi News | Jai Maharashtra also in FIFA World Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :फिफा विश्वचषकातही ‘जय महाराष्ट्र’

यात ४० हजार अर्जेंटिनाचे आणि ३५ हजार ब्राझिलियन खेळाडू सहभागी होतील. स्पेन, इंग्लंड, आणि मेक्सिकोचे चाहतेही मोठ्या प्रमाणात पोहोचतील. ...

FIFA World Cup Qatar vs Equador: यजमान कतारचा पहिल्याच सामन्यात पराभव; इक्वेडोर फुटबॉल सामना जिंकला - Marathi News | FIFA World Cup Qatar vs Ecuador: Qatar loses in first match by 2-0; Ecuador won the football match | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :यजमान कतारचा पहिल्याच सामन्यात पराभव; इक्वेडोर फुटबॉल सामना जिंकला

स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात यजमान प्रथमच हरले. यापूर्वी वर्ल्ड कपच्या 22 लढतीत एकाही यजमानांना हार मानावी लागली नव्हती.  ...

FIFA World Cup 2022 Prize Money: क्रिकेट अन् फुटबॉल 'वर्ल्ड चॅम्पियन' संघाच्या बक्षिसात किती मोठा फरक? जाणून घ्या - Marathi News | T20 world cup 2022 Fifa world cup 2022 prize money huge difference cricket football ipl | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :क्रिकेट अन् फुटबॉल 'वर्ल्ड चॅम्पियन' संघाच्या बक्षिसात किती मोठा फरक? जाणून घ्या

उद्यापासून कतारमध्ये रंगणार फुटबॉल वर्ल्ड कपची धूम ...

FIFA World Cup 2022: सेनेगलला धक्का; माने विश्वचषकाला मुकणार - Marathi News | FIFA World Cup 2022: Senegal shock; Mane will miss the World Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :सेनेगलला धक्का; माने विश्वचषकाला मुकणार

FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला सुरू होण्याआधी सेनेगलच्या मोहिमेला मोठा धक्का लागला आहे. स्टार फुटबॉलपटू सादियो माने याच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने त्याला रविवारपासून रंगणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत खेळता येणार नाही. ...

FIFA World Cup 2022: ३० लाख लोकसंख्येचा कतार फिफा विश्वचषकासाठी सज्ज - Marathi News | Qatar with a population of 300,000 is ready for the FIFA World Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :३० लाख लोकसंख्येचा कतार फिफा विश्वचषकासाठी सज्ज

FIFA World Cup 2022: जपान आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त यजमानपदाखाली २००२ ला आशियात फिफा फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन झाले. ...

कतारला जायचा खर्च परवडला, पण फुटबॉल वर्ल्ड कपच्या फायनलचं तिकीट भलतंच महाग; जाणून घ्या किंमत - Marathi News | The cost of going to Qatar is affordable but the FIFA football World Cup 2022 Final ticket is too expensive Know the price | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :एकवेळ कतारला जाणं परवडेल, पण वर्ल्डकप फायनलचं तिकीट भलतंच महाग; जाणून घ्या किंमत

२०१८च्या तुलनेत यावेळी तिकीट दर ४० टक्क्यांनी वाढले ...

FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्डकप कतारमध्ये, फिवर कोल्हापुरात - Marathi News | FIFA World Cup in Qatar, Fever in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्डकप कतारमध्ये, फिवर कोल्हापुरात

कोल्हापूर म्हटले की, भारतीय फुटबाॅल विश्वात कोलकाता, गोव्यानंतरचा सर्वात मोठा चाहता वर्ग असलेले शहर म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. ...

FIFA World Cup 2022: अरे बापरे! फायटर जेट्सच्या सुरक्षिततेत पोलंडचा संघ कतारमध्ये दाखल, जाणून घ्या कारण - Marathi News | FIFA World Cup 2022: Poland’s national FOOTBALL team gets escorted to Qatar by F-16 fighter JETS after deadly missile attack, video | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :अरे बापरे! फायटर जेट्सच्या सुरक्षिततेत पोलंडचा संघ कतारमध्ये दाखल, जाणून घ्या कारण

FIFA World Cup 2022: कतार येथे २० नोव्हेंबरपासून फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी ३२ संघ हळुहळू दाखल होण्यास सुरू झाले आहेत. ...