खताची लिंकिंग करणाऱ्या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी तात्काळ व्हॉट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. ...
राज्यामध्ये कोकण वगळता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये चुनखडीयुक्त जमिनी आढळतात. विशेषतः अवर्षणप्रवण क्षेत्र, जास्त उष्णता, कोरडे हवामान, कमी पाऊस, तसेच बेसाल्ट खडकापासून तयार झालेल्या विम्लधर्मीय जमिनीतील मातीमध्ये मुक्त चुन्याचे प्रमाण क ...
औद्योगीकरणामुळे सद्यस्थीतीस मजूर शहराकडे धाव घेत आहेत. त्यामुळे शेती मध्ये काम करण्यास मजुराची टंचाई भासत आहे. शेतीचे कामे हे वेळेवर होणे अतीशय महत्वाचे आहे. अन्यथा त्याचा उत्पादनावर परीणाम होऊ शकतो. म्हणुन शेतीचे यांत्रिकीकरण एक पर्याय नसुन ती एक गर ...
बोगस बियाणे आणि खतांसंदर्भात नव्याने येणाऱ्या कायद्याच्या धर्तीवर बियाणांच्या बोगसतेचे निकष काय? बियाणे कंपन्यांचे आणि शेतकऱ्यांची भूमिका काय? बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी अशा प्रश्नांना समजून घेऊया.. ...
राज्यात बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकार कठोर कायदा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानससभेत दिली. ...