शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, तसेच कृषी निविष्ठा विक्रेते व उत्पादकांनाही त्रास होऊ नये, यासाठी नवीन कृषी कायदे प्रस्तावित करण्यात आले आहेत. या नवीन कायद्यांचा निविष्ठा विक्रेत्यांना त्रास होणार नाही. ...
बहुतांश शेतकऱ्यांचा कल पिकांचे अवशेष जाळण्याकडेच असतो. असे केल्याने मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होते. सेंद्रिय कर्ब हा शेतीचा आत्मा आहे. त्याचे प्रमाण जमिनीत जितके जास्त तितकी जमिनीची सुपीकता चांगली राहते. ...
महाराष्ट्रात वाटाणा पिकाची लागवड रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. वाटाण्याच्या ओल्या दाण्यांपासून भाजी व इतर अनेक खाद्यपदार्थ तयार करता येतात. याला भाजीअसाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते. ...
निचरा असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनीत कोबीचे पीक घेता येते. हलक्या जमिनीत सेंद्रिय खतांचा भरपूर पुरवठा करून हे पीक घेता येते. कोबीची लागवड नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुख्य शेतात करावी. कोबीची रोपे नर्सरीतून उपलब्ध होत आहेत. ...