सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खतां ऐवजी सेंद्रिय पदार्थाचा वापर एवढाच मर्यादित अर्थ नसून व्यापक दृष्टीने विचार केला तर या पद्धतीत सेंद्रिय खतांचा वापर करणे जजरुरीचे आहे. ...
मागील काही वर्षात जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाणात लक्षणीय बदल होत असल्याचे निदर्शनास येत आहे. साधारणः जमिनीमध्ये १ ते १.५ टक्क्यांपर्यंत सेंद्रिय कर्ब असावा पण विविध कारणामुळे हा कर्ब दिवसेंदिवस कमी होत आहे. ...
कोकणातील जमीन व हवामान पिकाला योग्य असल्याने शेतकरी ऊसलागवडीकडे वळले आहेत. खरीप हंगामातील भात पिकाची कापणी झाल्यानंतर जमिनीतील योग्य ओलावा असताना लागवड सुलभ होत आहे. ...
सेंद्रिय पदार्थापासून (वनस्पती व प्राणीजन्य) सुक्ष्म जिवाणूच्या सहाय्याने कुजवून आपल्यास उत्कृष्ट खत तयार करता येते. कंपोस्ट खत तयार करण्याच्या विविध पध्दती आहेत. यामध्ये इंदौर, बेंगलोर पध्दत, सुपर कंपोस्ट खत, नॅडेप खत (फॉस्फो कंपोस्ट) इत्यादीचा समाव ...