हळद लागवड होऊ न सात महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या कालावधीमध्ये हळद पीकवाढीच्या हळकुंड भरणे ही महत्त्वाची अवस्था सुरू असते. आंतरमशागतीच्या कामांमध्ये खते देणे, पाणी व्यवस्थापन, तणांचे नियंत्रण, फुलांचे दांडे न काढणे इत्यादी महत्त्वाच्या कामांच ...
केंद्र सरकारने रासायनिक खताच्या अनुदानातून हात काढता घेतल्याने अगोदरच मिश्र खतांचे दर गगनाला भिडले आहेत. एकमेव स्वस्त असणाऱ्या युरियाच्या दरात वाढ न करता त्याच्या पोत्याचे वजन कमी करून दर तेवढाच ठेवला आहे. ...
देशात नत्र व स्फुरद पिकांना देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतामध्ये युरिया आणि डीएपीचा क्रमांक सर्वात वरती लागतो. शाश्वत शेतीसाठी खतांचा वापर मर्यादित होणे ही काळाची गरज आहे. यासाठी नॅनो खते नॅनो युरिया (द्रवरूप) व नॅनो डीएपी (द्रवरूप) उत्तम प ...
कंदवर्गीय फुलपिकांपैकी ग्लॅडिओलस हे एक व्यापारीदृष्ट्या महत्वाचे फुलपिक आहे. हे पिक मूळचे दक्षिण अफ्रिकेतील परंतू जगातील बहुतेक सर्व देशांमध्ये याची लागवड केली जाते. भारतात दिल्ली, कोलकत्ता, मुंबई, बेंगलुरु आणि पुणे यासारख्या मोठ्या शहरांच्या आजूबाजू ...
महाराष्ट्रात १५ टक्के क्षेत्रावर १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सुरू उसाची लागवड केली जाते. सुरू उसाचे हेक्टरी १५० टनापेक्षा अधिक उत्पादन घेण्यासाठी जमीन सेंद्रिय खताने समृद्ध करणे, सुधारीत जातींचे शुद्ध व निरोगी बियाणे, ५ फुटावर रोप लागवड त ...