सुरू उसाची लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी दरम्यान केली जाते. सुरू उसाच्या अधिक उत्पादनासाठी शास्त्रीयदृष्ट्या लागवड करणे गरजेचे आहे. पूर्वमशागत, जमिनीची उभी आडवी खोल नांगरट करावी. दुसऱ्या नांगरणीपूर्वी हेक्टरी २० टन कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत द ...
जमिनीच्या सामू, विद्युत वाहता (क्षारता) आणि मुक्त चुनखडीचे प्रमाण या पायाभूत गुणधर्मावरून जमिनीच्या समस्या कळतात व त्यानुसार जमीन सुधारणेचे व्यवस्थापनही करता येते. यापैकी सामू म्हणजे काय? यालाच आपण आम्ल विम्ल निर्देशांक सुद्धा म्हणतो. ...
३१ मार्च रोजी संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षातील ४५ लाख कोटी रुपयांच्या एकूण अर्थसंकल्पाचा अन्न आणि खते अनुदान हा नववा हिस्सा आहे. केंद्र सरकार पुढील आर्थिक वर्षासाठी अन्न आणि खतांच्या अनुदानासाठी ४ लाख कोटी रुपये वाटप करू शकते. ...
आष्टा येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब भूपाल घसघसे यांनी ३९ गुंठ्यात ९४ टन इतके विक्रमी ऊस उत्पादन घेतले. बाळासाहेब घसघसे यांची आष्टा दुधगाव मार्गावर खडकाळ जमीन आहे या जमिनीत घसघसे यांनी जून २०२२ मध्ये उभी आडवी नांगरट करून चार फूट सरीवर को ८६०३२ या उस ...