उपलब्ध मजूर, अन्नद्रव्यांची कार्यक्षमता मातीतून दिल्या जाणाऱ्या खतामुळे शेतात वाढणारे तण आणि उत्पादनातील वाढ लक्षात घेता विद्राव्य खते फायदेशीर ठरतात. त्यामुळे कोणती विद्राव्य खते आपण वापरू शकतो. ...
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून नगर पंचायत सेंद्रिय खताचे उत्पादन करू लागली. महिन्याला दीड टन खत निर्मिती होत आहे. या खताला राज्य सरकारच्या हरित ब्रांडची मान्यता मिळालेली आहे. ...
पोषण तत्वांवर आधारित अनुदान योजनेअंतर्गत ३ नवीन खतांचे प्रकार समाविष्ट करण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मंजूर दरांवर आधारित फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खतांवर अनुदान दिले जाईल. ...
पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत दुधारी (ता. वाळवा) येथील अमोल लकेसर यांनी एकरी १५० टनापर्यंत उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. प्रयोगशील शेतीबद्दल राज्य शासनाने लकेसर यांना ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार’ जाहीर केला आहे. ...