मातीमधील वनस्पतीजन्य व प्राणीजन्य सेंद्रिय घटकांचे विघटन व कुजण्याची क्रिया होऊन काळसर असा पदार्थ तयार होतो, त्यास ह्युमस असे म्हणतात. ह्युमीसोल, कोळसा सारख्या नैसर्गिक खनिजांवर विविध आम्लाची व जैव रसायनाची अभिक्रिया करून ह्युमिक अॅसीड तयार करता येते ...
एकीकडे यंदाचा द्राक्ष हंगाम संपत आला असतानाच पुढील हंगामाच्या दृष्टीने पुन्हा नव्या उमेदीने शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. द्राक्षबागांच्या एप्रिल खरड छाटणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. ...
कृषी पदविकाधारक बनल्यानंतर सतीश यांनी नोकरीच्या मागे न लागता घरच्या शेतीकडे लक्ष दिले. उसाचे एकरी उत्पादन घेण्यात त्यांनी कागल तालुक्यात विक्रम नोंदविला असून, त्यांचे कौतुक होत आहे. ...