fake DAP fertilizer : बनावट डीएपी खताची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकासह तिघांविरुद्ध घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी ७५ हजार ६०० रुपये किमतीच्या ५६ बॅग जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाविषयी वाचा सविस्तर ...
PGR in Grape 'पेस्टिसाइड' कंपन्यांची वर्षातून दोन वेळा नमुना घेऊन तपासणी केली जाते. मात्र 'पीजीआर' कंपन्यांच्या नमुन्यांची तपासणीच होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
PGR Act कृषी आयुक्तालयामार्फत 'पीजीआर' कंपन्यांना परवाने देण्यात येत होते. चार वर्षांपूर्वी केंद्र शासनाने परवाने देण्याचे धोरण निश्चित केले, तेव्हापासून राज्य शासनाने पीजीआर कंपन्यांना परवाने देण्याची जबाबदारी झटकली. ...
'पीजीआर' म्हणजेच पीक संजीवके निर्माण करण्याबाबत ना राज्य शासनाच्या कृषी विभागाचे धोरण निश्चित आहे, ना केंद्र शासनाच्या कृषी विभागाचे, कोणताच कायदा अस्तित्वात नसल्यामुळे पीजीआर कंपन्यांचा बेलगाम कारभाराचा वारू सुसाट उधळला आहे. ...
सातारा पालिकेच्या सोनगाव डेपोत कचऱ्यापासून दररोज ४० टन खत तयार केले जाते. या खतावरच शहरातील बागा बहरू लागल्या असून, शेतकऱ्यांनाही मागणीप्रमाणे खताचा पुरवठा केला जात आहे. ...
शेतकऱ्यांना जादा उत्पन्नाचे आमिष दाखवायचे. त्यांच्या गळ्यात भरमसाठ महागडी औषध मारायचा फंडा 'पीजीआर' कंपन्यांनी गेल्या आठ, दहा वर्षांत सुरू केला आहे. ...