Fertilizer Company : शेतकऱ्यांच्या अडचणीचा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन पीक संजीवक औषधांच्या कंपन्या म्हणजेच पीजीआर कंपन्यांनी सर्वत्र जाळे पसरविले. या धंद्यात मिळणारा पैसा पाहून बघता बघता हे जाळे वाड्या-वस्त्यांपर्यंत विस्तारले गेले. ...
Fertilizer Company : एकीकडे खतांच्या दरात वाढ करत असताना त्यावर लिंकिंग देऊन शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरू आहे. खत कंपन्यांची मग्रुरी वाढत असताना राज्य व केंद्र सरकार मात्र बघ्याच्या भूमिकेत राहिल्याने सध्या शेतकऱ्यांना वाली कोणी राहिलाच नाही. ...
Science Of Soil Testing : माती तपासणी करताना ज्या शेतातील मातीची तपासणी करायची आहे. त्या शेतातील मातीचा नमुना शेतातून कसा घ्यावा यासोबत तो परीक्षण केंद्रावर नेताना कसा घेऊन जावा हे देखील देखणे बघणे अत्यंत गरजेचे आहे. ...
शेतीमालाला उत्पादन खर्चाएवढाही दर मिळत नसल्याने घायकुतीला आलेल्या शेतकऱ्यांना खताच्या लिंकिंग बेजार करून सोडले आहे. लिंकिंग घेतले तरच युरियाचा पुरवठा करू, अशी सक्ती खत कंपन्या विक्रेत्यांना करत आहेत. ...
महाराष्ट्रात १५ टक्के क्षेत्रावर १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सुरू उसाची लागवड केली जाते. सुरू उसाचे हेक्टरी १५० टनापेक्षा अधिक उत्पादन घेण्यासाठी जमीन सेंद्रिय खताने समृद्ध करणे. ...