कृषी क्षेत्रात बोगस सल्लागारांचा सुळसुळाट झाला आहे. 'लोकमत'च्या मालिकेतून बोगसगिरी आणि फसवणुकीचा भांडाफोड करण्यात आला. त्याची दखल घेत प्रशासनाने या सल्लागारांची माहिती गोळा करून कारवाईचे संकेत दिले आहेत. ...
Bogas Khat : नाथनगर येथील योगेश्वरी कृषी सेवा केंद्राचे राहुल शिवाजी आरडे यांनी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून चंबल फर्टिलायझर्स कंपनीच्या नावाने डीएपी कंपनीचे बनावट खत आणून त्याची विक्री केल्याप्रकरणी राहुल आरडेंसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...
महाराष्ट्रातून केळी निर्यात वाढू लागली आहे. केळीचे शास्त्रोक्त पध्दतीने उत्पादन घेतल्यास केळीची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य आहे. तसेच शेतकऱ्यालाही चांगला अर्थिक मोबदला मिळू शकेल. ...
पीजीआर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या कारभाराची गंभीर दखल खते व गुण नियंत्रण विभागाचे कृषी संचालक सुनील बोरकर यांनी घेतली आहे. ...
fake DAP fertilizer : बनावट डीएपी खताची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकासह तिघांविरुद्ध घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी ७५ हजार ६०० रुपये किमतीच्या ५६ बॅग जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाविषयी वाचा सविस्तर ...
PGR in Grape 'पेस्टिसाइड' कंपन्यांची वर्षातून दोन वेळा नमुना घेऊन तपासणी केली जाते. मात्र 'पीजीआर' कंपन्यांच्या नमुन्यांची तपासणीच होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
PGR Act कृषी आयुक्तालयामार्फत 'पीजीआर' कंपन्यांना परवाने देण्यात येत होते. चार वर्षांपूर्वी केंद्र शासनाने परवाने देण्याचे धोरण निश्चित केले, तेव्हापासून राज्य शासनाने पीजीआर कंपन्यांना परवाने देण्याची जबाबदारी झटकली. ...