ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शासनाच्या नियमानुसार प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या गावांतील शेतकऱ्यांना विविध कृषी निविष्ठांचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे. ...
सद्यःस्थितीत खरीप हंगामाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय भरारी पथक त निरीक्षकामार्फत अचानक रासायनिक खते, बी-बियाणे व कीटकनाशके कृषी विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. ...
अनेक बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होते. बियाणे, कीटकनाशके दर्जेदार नसतात, शेतीसाठी जो काही माल घेतला जातो, तो जास्त भावाने दिला जातो, त्यांच्या पक्क्या पावत्या दिल्या जात नाहीत. ...
Fertilizer Scam : खरीप आणि रब्बी असे शेतीचे मुख्यत्वे करून दोन हंगाम असतात. विशेषतः कोरडवाहू शेतीमध्ये खरीप अत्यंत महत्त्वाचा हंगाम. पाऊस झाला की एकाच वेळी मोठ्या प्रमाणात विविध पिकांच्या पेरण्या सुरू होतात. नत्र स्फुरद पालाशयुक्त खते पेरणीच्या वेळेस ...