ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील सिद्धांत दाते याने वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणा-या नीट परीक्षेत ६८५ गुण मिळवून देशात पन्नासावा आणि महाराष्ट्रात तिसरा क्रमांक पटकावला आहे. ...
अकोला - पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीव्दारा संचालीत असलेल्या नवलमल फीरोदीया विधी महाविद्यालयाच्या (फर्ग्युसन) महिला विद्यार्थीनी प्रतिनिधीपदी (एलआर) अकोल्यातील गौरक्षण रोडवरील रहिवासी स्नेहल ओमप्रकाश सावल हीची निवड करण्यात आली आहे ...
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मंगळवारी ‘नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेम ’ (एनआयआरएफ) जाहीर केले. देशात २०१६ पासून सर्व शैक्षणिक संस्थांचे विविध निकषांच्या आधारे मुल्यांकन करून रँकिंग जाहीर केले जाते. ...