lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एफडीए

एफडीए

Fda, Latest Marathi News

दिवाळीच्या तोंडावर भेसळीत वाढ; एफडीएची तपासणी मोहीम तीव्र - Marathi News | increase in adulteration ahead of diwali fda inspection campaign intensified in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीच्या तोंडावर भेसळीत वाढ; एफडीएची तपासणी मोहीम तीव्र

खवा, मिठाई, तेलाचे नमूने घेणे सुरू : ग्राहकांना तक्रार करण्याचे आवाहन. ...

३.१७ कोटींची ८४ हजार किलो सडकी सुपारी जप्त; एफडीएच्या दक्षता विभागाची कारवाई - Marathi News | 84 thousand kg of rotten betel nuts worth 3.17 crores seized; Action by FDA's Vigilance Division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३.१७ कोटींची ८४ हजार किलो सडकी सुपारी जप्त; एफडीएच्या दक्षता विभागाची कारवाई

ही धडक मोहीम विभागातर्फे निरंतर सुरू राहणार आहे. ...

धक्कादायक ! उमरग्यात १९ हजार नशाकारक गोळ्यांची विक्री - Marathi News | shocking sale of 19 thousand narcotic tablets in umarga | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धक्कादायक ! उमरग्यात १९ हजार नशाकारक गोळ्यांची विक्री

अन्न प्रशासन चक्रावले : विक्री कोठे झाली? थांगपत्ता लागेना ...

गुजरातमधून आलेल्या भेसळयुक्त मिठाईच्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई - Marathi News | food and drug administration action on stock of adulterated sweets from gujarat in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुजरातमधून आलेल्या भेसळयुक्त मिठाईच्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

गुजरात राज्यातून आलेल्या खाजगी बसेसची तपासणी केली असता त्यातून हा भेसळयुक्त अन्नपदार्थ आणण्यात आल्याचे दिसताच तो साठा जप्त करण्यात आला. ...

उल्हासनगरातील दुकानावर एफडीएची कारवाई; ३५ हजारांपेक्षा जास्तचे फरसाण जप्त - Marathi News | fda action on shop in ulhasnagar farsan of more than 35 thousand seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील दुकानावर एफडीएची कारवाई; ३५ हजारांपेक्षा जास्तचे फरसाण जप्त

उल्हासनगरात फरसाण, मिठाई बनविण्याचे मोठे दुकाने असून येथील मिठाई व फरसाणला इतर ठिकाणी मोठी मागणी आहे. ...

जगातील सर्वात महागडे औषध, एक डोस 28.51 कोटींचा, FDA ने दिली मंजुरी - Marathi News | worlds most expensive medicine hemgenix cost 28 crore rupees per dose | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जगातील सर्वात महागडे औषध, एक डोस 28.51 कोटींचा, FDA ने दिली मंजुरी

worlds most expensive medicine : पुरुषांना हिमोफिलिया-बी या आजाराने जास्त त्रास होतो. संपूर्ण जगात या आजाराचे नेमके किती रुग्ण आहेत, याचा अंदाज लावणे कठीण आहे. पण अमेरिकेत जवळपास 8 हजार पुरुष या आजाराशी झुंज देत आहेत. ...

२५% खाद्यतेल भेसळयुक्त; एफडीएने टाकलेल्या धाडींतील धक्कादायक वास्तव - Marathi News | 25% edible oil adulterated; The shocking reality of FDA raids | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२५% खाद्यतेल भेसळयुक्त; एफडीएने टाकलेल्या धाडींतील धक्कादायक वास्तव

भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांना खाद्यतेलाचा पुरवठा करणाऱ्या दुकानांचीही चौकशी करण्यात येणार आहे. ...

राज्यातील व्यायामशाळा एफडीएच्या रडारवर, विनापरवाना औषधांचा सर्रास वापर - Marathi News | State gyms on FDA's radar, rampant use of unlicensed drugs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील व्यायामशाळा एफडीएच्या रडारवर, विनापरवाना औषधांचा सर्रास वापर

gyms : राज्यासह मुंबईतील व्यायामशाळांमध्ये वापरण्यात येणाऱ्या औषधांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर असणार आहे.   ...