लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फत्तेशिकस्त

फत्तेशिकस्त, मराठी बातम्या

Fatteshikast movie, Latest Marathi News

शाहिस्तेखानावरील हल्ला म्हणजे शिवशाहीतील सर्जिकल स्ट्राइकच.! याच सर्जिकल स्ट्राइकचा थरार दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटातून पहायला मिळाला.   १५ नोव्हेंबर 2019 हा चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे आदींच्या भूमिका आहेत.
Read More
फत्तेशिकस्त मध्ये 'हा' अभिनेता साकारतोय 'येसाजी कंक'ची भूमिका - Marathi News | Ankit mohan will play yesaji kank in marathi movie fatteshikast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फत्तेशिकस्त मध्ये 'हा' अभिनेता साकारतोय 'येसाजी कंक'ची भूमिका

शिवकाळातील शूर आणि विश्वासू सरदारांपैकी एक असणाऱ्या 'येसाजी कंक' ही महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी त्याने चांगलीच कंबर कसली आहे. ...

'फत्तेशिकस्त'मध्ये सुभेदार तानाजी मालुसरेच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता - Marathi News |  The actor will be seen in Subedar Tanaji Malusare's role in "Fatteshikast" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फत्तेशिकस्त'मध्ये सुभेदार तानाजी मालुसरेच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता

असीम निष्ठा आणि अतुलनीय शौर्याने मराठेशाहीच्या इतिहासात आपला अमीट ठसा उमटविणारे व्यक्तिमत्व म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. ...

हरिश दुधाडे साकारणार बहिर्जी नाईक, या तारखेला चित्रपट होणार प्रदर्शित - Marathi News | Harish Dudhaade Will Be Seen In Fatteshikast As Bahirjee Naik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हरिश दुधाडे साकारणार बहिर्जी नाईक, या तारखेला चित्रपट होणार प्रदर्शित

याच बहिर्जी नाईक यांची दमदार भूमिका अभिनेता हरिश दुधाडे आगामी ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटात साकारणार आहे. ...