मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी... बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक' ...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात' स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले; ११० वर्षांतील तिसरी कडाक्याची थंडी पडणार 4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला... भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार... १० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही... Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास... दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले... आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन" सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
Fatteshikast movie, Latest Marathi News शाहिस्तेखानावरील हल्ला म्हणजे शिवशाहीतील सर्जिकल स्ट्राइकच.! याच सर्जिकल स्ट्राइकचा थरार दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटातून पहायला मिळाला. १५ नोव्हेंबर 2019 हा चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे आदींच्या भूमिका आहेत. Read More
फर्जंद सिनेमाच्या यशानंतर फत्तेशिकस्त हा सिनेमा शिवरायांची महती सांगणारा एक अप्रतिम अनुभव आहे. ...
फर्जंद, फत्तेशिकस्त अशा चित्रपटांतून त्याने आपलं स्थान निर्माण केलं. तसेच तो पावनखिंड सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून कलाकारांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यातल्या काही कलाकारांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ...
प्रमोद यांच्या निधनामुळे दिग्पालसोबतच त्याच्या टीमला धक्का बसला आहे. ...
'ते फकस्त ६०० व्हते' असे म्हणत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अमर बलिदानाची गाथा प्रेक्षकांना आता 'पावनखिंड' या नावाने पहायला मिळणार आहे. ...
फिल्मफेअर नामांकनात हिरकणी, आटपाटी नाईट्स, फत्तेशिकस्त या चित्रपटांनी बाजी मारली. ...
Digpal Lanjeka 'Sher Shivraj Hai' coming soon: लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर आता शिवचरित्रातील एक नवा अध्याय उलगडण्यासाठी सज्ज झाला आहे. ...
'फत्तेशिकस्त' सिनेमामध्ये भरपूर ऍक्शन आहे, घोडेस्वारी आहे जी फर्जंदमध्ये नव्हती. त्यामुळे या सर्व गोष्टींची जोरदार तयारी करावी लागली. सगळ्या गोष्टी खूपच आवाहनात्मक होत्या त्यामुळे त्याची मानसिक तयारी करावी लागली. ...