फॅशन आणि स्टाइलबाबत बॉलिवूड सेलिब्रिटी हे न तुटणारं समीकरण. अनेक बॉलिवूड स्टार्सच्या वॉर्डरोबमध्ये एकापेक्षा एक अशा नॅशनल आणि इंटरनॅशनल ब्रँड्सचे कपडे असतात. ...
आर्टीफिशअल आणि फंकी ज्वेलरीसाठी महिला आणि तरूणी फार क्रेझी असतात. सध्या ड्रेससोबत मॅचिंग आणि ट्रेन्डी ज्वेलरी घालण्याचा ट्रेन्ड आहे. त्याचबरोबर फॅशन वर्ल्ड आणि बॉलिवूडमध्ये सिल्व्हर ज्वेलरीचा ट्रेन्ड जोरात आहे. ...
लिपस्टिक ओठांचं सौंदर्य वाढवण्यासोबतच चेहरा आकर्षक करण्यासाठीही फायदेशीर ठरते. त्यामुळे अनेकदा एक्सपर्ट्स आपला चेहरा आणि त्वचा यांनुसारचं लिपस्टिकचा रंग निवडण्याचा सल्ला देतात. ...
आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासोबतच शरीराच्या इतर अवयवांचं सौंदर्यही तितकचं महत्त्वाचं आहे. अनेकदा पार्लर ट्रिटमेंटने चेहऱ्यासोबतचं आपल्या हातांचं आणि पायांचं सौंदर्य वाढवण्यासाठी उपाय करण्यात येतात. ...
श्रावणाच्या पवित्र महिन्याला सुरूवात झाली आहे. श्रावण महिन्यापासूनच सर्व सणांना सुरूवात होते. श्रावण म्हणजे सणांचा महिना असं म्हटलं तरीदेखील वावगं ठरणार नाही. श्रावणात नागपंचमी, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा यांसारखे अनेक सण येतात. ...
चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी भुवयांचं फार मोठं योगदान असतं. भुवया जर विचित्र प्रकारे वाढल्या तर त्यामुळे चेहरा विद्रुप दिसू लागतो. पण याच भुवया जर व्यवस्थित असतील तर मात्र चेहऱ्याचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. ...