सण-उत्सव सुरू असून तुम्हीही त्यासाठी वेगवेगळे ट्रेडिशनल लूक ट्राय करण्याचा विचार करत आहात का? मग टेन्शन नका घेऊ. बॉलिवूड अभिनेत्री आणि अद्यापही लाखो तरूणांच्या हृदयाची धडकन असणाऱ्य़ा 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितकडून ड्रेसिंग टिप्स घेऊ शकता. ...
दागिने म्हटलं की स्त्रियांचा आवडता विषय. परंतु वेळेनुसार दागिन्यांमध्ये बदल घडून येत आहेत. सध्या नवनवीन ट्रेन्ड फॅशन वर्ल्डमध्ये धुमाकूळ घालत असतात. अशातच नवनवीन दागिनेही ट्रेन्ड करत असतात. ...
सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या हॅन्डबॅग वापरण्यात येतात. कधी आपल्या पेहरावानुसार मॅचिंग हॅन्डबॅग निवडली जाते तर कधी हटके स्टाइल बॅग निवडली जाते. अनेक महिलांच्या बॅग्सच्या कलेक्शनमध्ये एकापेक्षा अधिक बॅग्ज दिसून येतात. ...
बॉलिवूडमधील क्यूट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे यामी गौतम. सध्या यामी बॉलिवूडमध्ये आपल्या नवीन लूकमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी यामीने आपला आगामी चित्रपट 'उरी' साठी नवीन हेअर कट केला आहे. ...