लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फॅशन

फॅशन, मराठी बातम्या

Fashion, Latest Marathi News

दातावर दागिने, फॅशनच्या जगात हौशीचा मामला! पण हे दागिने घालणं सुरक्षित असतं का? - Marathi News | New trend of fashion, jwellery on teeth! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दातावर दागिने, फॅशनच्या जगात हौशीचा मामला! पण हे दागिने घालणं सुरक्षित असतं का?

Fashion: फॅशनच्या जगात हौसेला काही मोल नाही, हेच खरं... आता हेच बघा ना, दातांसाठी चक्क वेगवेगळे दागिने (jwellery for teeth)... दागिन्यांचा हा भलताच ट्रेण्ड तुम्ही पाहिला का... ...

महागड्या, रेशमी साड्या नुसत्या कपाटात पडून आहेत, खराब झाल्या तर? ११ गोष्टी साड्या जपतील.. - Marathi News | Expensive, silk sarees are just lying in the closet, what if they get damaged? 11 things will save sarees .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महागड्या, रेशमी साड्या नुसत्या कपाटात पडून आहेत, खराब झाल्या तर? ११ गोष्टी साड्या जपतील..

साड्या नेसायला आवडतात पण त्या बरेच दिवस पडून राहिल्या तर खराबही होतात, पाहूया कशी घ्यायची साड्यांची काळजी ...

आलिया भटच्या 'स्वीटहार्ट' कट लेहेंगा चोलीची फॅशन नेमकी कुठं चुकली? ये फॅशन है क्या? - Marathi News | Alia Bhatt's 'Sweetheart' cut choli fashion, netizens trolled her for her blouse fashion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भटच्या 'स्वीटहार्ट' कट लेहेंगा चोलीची फॅशन नेमकी कुठं चुकली? ये फॅशन है क्या?

Social Viral: ही असली कसली भलतीच फॅशन, असं म्हणत नेटकरी सध्या आलियाला (actress Alia Bhatt) जबरदस्त ट्रोल (troll) करत आहेत... त्या पार्टीत खरंतर आलिया खूप सुंदर दिसत होती. पण तिच्यापेक्षा तिच्या बोल्ड लूक असणाऱ्या ब्लाऊजचीच जास्त चर्चा झाली... ...

छाती मोठी दिसते, आपण अजागळ दिसतो अशी लाज वाटते? कपडे निवडताना ७ गोष्टी करा.. - Marathi News | Chest looks big, you feel embarrassed? 7 things to do when choosing clothes .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छाती मोठी दिसते, आपण अजागळ दिसतो अशी लाज वाटते? कपडे निवडताना ७ गोष्टी करा..

छाती मोठी आहे असे वाटत असेल तर कपडे घालताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या याविषयी... ...

कोण म्हणतं जाडजूड बायकांना क्रॉप टॉप शोभत नाही? 'या' स्टायलिंग टिप्सनं बिंधास्त करा फॅशन - Marathi News | Crop Top Styling Ideas : Styling tips for plus size woman in crop top | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण म्हणतं जाडजूड बायकांना क्रॉप टॉप शोभत नाही? 'या' स्टायलिंग टिप्सनं बिंधास्त करा फॅशन

Crop Top Styling Ideas : आपण एकदातरी क्रॉप टॉप घालून पाहायला हवा असं सगळ्याच मुलींना वाटतं. (Crop Top) म्हणूनच  प्लस साईज मैत्रिणींसाठी आम्ही काही स्टाटलिंग टिप्स देणार आहोत. ...

ऑफिसला जाताना साडी नेसताय? परफेक्ट लूक आणि दिवसभर कम्फर्टेबल वाटेल, करा फक्त 5 गोष्टी - Marathi News | Do you wear sari for office? Perfect look and feel comfortable all day, just do 5 things | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑफिसला जाताना साडी नेसताय? परफेक्ट लूक आणि दिवसभर कम्फर्टेबल वाटेल, करा फक्त 5 गोष्टी

ऑफीसमध्ये साडी नेसताना काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी, त्यामुळे तुम्हाला परफेक्ट प्रोफेशनल लूक येईल ...

वजनाला हलकी, नेसायला सोपी मस्त मल साडी! दिसते कमाल सुंदर, करा ट्राय - Marathi News | Lightweight, easy to wear cool mal sari! Looks pretty, try it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजनाला हलकी, नेसायला सोपी मस्त मल साडी! दिसते कमाल सुंदर, करा ट्राय

साडीचे म्हटलं की अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात, पण झटकन नेसून होणारी आणि तरीही सुंदर दिसेल अशी एखादी साडी असेल तर... ...

कॉटनची साडी चापूनचोपून नेसायची, एकदम स्मार्ट लूक हवा तर करा 5 गोष्टी! साडीत दिसाल सुंदर - Marathi News | If you want a smart look in cotton saree, do 5 things! Looks beautiful in a saree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॉटनची साडी चापूनचोपून नेसायची, एकदम स्मार्ट लूक हवा तर करा 5 गोष्टी! साडीत दिसाल सुंदर

कॉटनची साडी तुम्हाला एक खास लूक देते, पण ती योग्य पद्धतीने नेसली गेली तरच...पाहूया कॉटनची साडी नेसताना लक्षात ठेवायच्या गोष्टी ...