लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फॅशन

फॅशन, मराठी बातम्या

Fashion, Latest Marathi News

डायमंड ज्वेलरी विकत घेताना तुमचीही होऊ शकते फसवणूक; 'या' चुका टाळा अन् बिंधास्त करा शॉपिंग  - Marathi News | Diamond jewelry design : Mistakes to avoid while shopping diamond jewelry | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायमंड ज्वेलरी विकत घेताना तुमचीही होऊ शकते फसवणूक; 'या' चुका टाळा अन् बिंधास्त करा शॉपिंग 

Diamond jewelry design :सर्वसाधारणपणे प्रत्येक हिऱ्याला स्त्रिया सारखंच समजतात. फरक फक्त त्यांच्या रचनेत असतो असे त्यांना वाटते. पण प्रत्यक्षात तसं नाही. ...

ड्रेस मटेरिअल घेऊन ड्रेस शिवून घेण्याचे ४ भन्नाट फायदे! रेडिमेडच्या जमान्यात मिळवा ‘पर्सनलाइज्ड’ लूक! - Marathi News | 4 benefits of stitching dress with dress material! Get a 'Personalized' Look in the Readymade Age! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ड्रेस मटेरिअल घेऊन ड्रेस शिवून घेण्याचे ४ भन्नाट फायदे! रेडिमेडच्या जमान्यात मिळवा ‘पर्सनलाइज्ड’ लूक!

रेडिमेड कपडे आपण चटकन घेतो, पटकन घालतो. पण ड्रेस शिवून घेतला तर तो खास आपल्यासाठी बनलेला, स्पेशल ड्रेस ठरतो, पाहा त्याचे फायदे.. ...

फुग्याफुग्यांच्या घालून बाह्या! फुग्यांच्या बाह्या अर्थात 'पफ स्लीव्ह्ज'ची  फॅशन पुन्हा इन! - Marathi News | Puff sleeves trend is again in fashion, see the puff sleeves option in winter collection | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फुग्याफुग्यांच्या घालून बाह्या! फुग्यांच्या बाह्या अर्थात 'पफ स्लीव्ह्ज'ची  फॅशन पुन्हा इन!

Fashion trends: पफ स्लिव्हज (puff sleeves) कपड्यांमधलं स्टायलिश आणि हटके कलेक्शन बघायचं असेल, तर या अभिनेत्रींचे हे जबरदस्त हॉट लूक एकदा बघाच... ...

‘अजूनही बरसात आहे’ च्या मीराचं मंगळसूत्र पाहिलं? मंगळसूत्राचा नवा ट्रेंड, स्मार्ट - ट्रॅडिशनल - Marathi News | Did you see Meera's Mangalsutra of Ajunhi barsat Aahe? Mangalsutra's new trend, smart - traditional | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘अजूनही बरसात आहे’ च्या मीराचं मंगळसूत्र पाहिलं? मंगळसूत्राचा नवा ट्रेंड, स्मार्ट - ट्रॅडिशनल

मालिकांमधील नायिकांच्या गळ्यातील मंगळसूत्रे रसिकांच्या कायमच पसंतीस ...

श्वेता तिवारीचा रफल साडीतला हॉट लूक पाहिला? रफल साडीचा फॅशन ट्रेंड; ड्रेपिंगच्या ३ टिप्स - Marathi News | Actress Shweta Tiwari's hot look in ruffle saree, 3 styles of draping ruffle saree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्वेता तिवारीचा रफल साडीतला हॉट लूक पाहिला? रफल साडीचा फॅशन ट्रेंड; ड्रेपिंगच्या ३ टिप्स

Ruffle saree in trend: सध्या लग्नसराईत रफल साडी ट्रेण्ड हिट ठरतो आहे. तुम्हालाही एखाद्या लग्नासाठी किंवा पार्टीसाठी रफल साडी नेसावी असं वाटत असेल, तर श्वेता तिवारीचा (Shweta Tiwari wearing ruffle saree) हा हॉट लूक एकदा बघाच...  ...

थर्टीफस्टच्या पार्टीसाठी कमाल लूक हवाय, सिर्फ आयलायनर काफी है! ५ प्रकारे लावा आयलायनर, आंखे कातील.. - Marathi News | Eye Make up tips for a party look, try this catcy eyeliner styles for thirty first celebration | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थर्टीफस्टच्या पार्टीसाठी कमाल लूक हवाय, सिर्फ आयलायनर काफी है! ५ प्रकारे लावा आयलायनर, आंखे कातील..

Make up tips: थर्टीफस्ट पार्टीची जय्यत तयारी सुरू झाली, ड्रेस वगैरे सगळं काही फायनल केलं... मग आता या घ्या आय लायनर (how to apply eyeliner) लावण्याच्या सॉलिड ट्रिक्स... मिळेल कमाल लूक! ...

सहावार, नऊवार नाही तर सोनाली कुलकर्णीने नेसली 'दहावार' साडी, हा साडीचा कोणता नवा प्रकार? - Marathi News | 10 Yards saree of Marathi Actress Sonali Kulkarni, 10 yards saree means what? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सहावार, नऊवार नाही तर सोनाली कुलकर्णीने नेसली 'दहावार' साडी, हा साडीचा कोणता नवा प्रकार?

Saree draping: सहावार साडी, नऊवार साडी हे प्रकार तर आपण नेहमीच ऐकतो. पण अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नेसली होती १० वार साडी... बघा, साडीचा हा प्रकार नेमका असतो तरी कसा..  ...

कियारा अडवाणी ते आलिया भट: विंटर फॅशन 'हॉट' लूक; गरम कपड्यांची खरेदी करताना पाहा नव्या स्टाइल्स - Marathi News | Stylish winter collection by bollywood actress, look at this winter style | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कियारा अडवाणी ते आलिया भट: विंटर फॅशन 'हॉट' लूक; गरम कपड्यांची खरेदी करताना पाहा नव्या स्टाइल्स

Fashion trends: थंडी म्हणजे घट्ट लपेटलेली शाल आणि जाडं भरडं स्वेटर.. हा ट्रेण्ड कधीच मागे पडला आहे... थंडीतही मस्त स्टायलिश कपडे कसे घालायचे ते या अभिनेत्रींकडे बघून ठरवा... ...