लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फॅशन

फॅशन, मराठी बातम्या

Fashion, Latest Marathi News

करण जोहरच्या पार्टीत तब्बूचा घायाळ करणारा लूक, निळी साडी आणि चर्चा 8 हजारांच्या हिल्सची.. - Marathi News | At Karan Johar's party, Tabu's hurting look, blue sari and discussion of 8000 Hills .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करण जोहरच्या पार्टीत तब्बूचा घायाळ करणारा लूक, निळी साडी आणि चर्चा 8 हजारांच्या हिल्सची..

साडी एवढेच आकर्षक ठरले तब्बूचे 8 हजारांचे सँडल्स, पहा त्याची खासियत ...

करीना कपूरसारखा कॉटन पॅण्टवरही घालता येईल टीशर्ट; जीन्सला पावसाळ्यात म्हणा बाय- टाळा स्किन इन्फेक्शन - Marathi News | Cool cotton pants for summer and rainy season to avoid infection...More comfortable and more cool look | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करीना कपूरसारखा कॉटन पॅण्टवरही घालता येईल टीशर्ट; जीन्सला पावसाळ्यात म्हणा बाय- टाळा स्किन इन्फेक्शन

Fashion Tips: उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूंमध्ये जीन्स घालणं अनेक जणींना कम्फर्टेबल वाटत नाही. म्हणूनच तर जीन्सऐवजी हा बघा एक कुल पर्याय...(comfortable look in cotton jeans) ...

डिझायनरने सांगितला ऐश्वर्याच्या कान्समधील गुलाबी पाकळ्यांच्या सुंदर गाऊनचा अर्थ; पाहा काय आहे थीम - Marathi News | The designer explained the meaning of Aishwarya's beautiful gown with pink petals in Cannes; See what the theme is | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डिझायनरने सांगितला ऐश्वर्याच्या कान्समधील गुलाबी पाकळ्यांच्या सुंदर गाऊनचा अर्थ; पाहा काय आहे थीम

रेड कार्पेट गाजवलेल्या ऐश्वर्याच्या गुलाबी ड्रेसमागची गोष्ट जाणून घेऊया... ...

75th annual Cannes Film Festival: दीपिकाचा ‘वाघीण’लूक! चमचमत्या सिक्विन साडीवर ॲनिमल प्रिंट पाहून कुणी नाराज, कुणी फिदा.. कारण.. - Marathi News | Deepika Padukon's catchy tigeress look in Cannes festival. Her Sequien shimmari saree look makes some disappointment  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दीपिकाचा ‘वाघीण’लूक! चमचमत्या सिक्विन साडीवर ॲनिमल प्रिंट पाहून कुणी नाराज, कुणी फिदा.. कारण..

Deepika Padukon In Cannes festival: आपला देश असो किंवा मग परदेश, साडीतले सौंदर्य नेहमी सगळेकडेच उठून दिसते... त्यामुळेच तर सध्या सगळीकडे गाजतो आहे दीपिकाचा कान्स फेस्टिव्हलमधला साडी लूक. ...

Rashmika Mandanna's coorgi saree: रश्मिका मंदानाच्या 'कुर्गी' स्टाइल साडीची बातच न्यारी, पाहा कशी नेसायची ही स्पेशल साडी - Marathi News | Actress Rashmika Mandanna's Coorgi or Kodava style of saree draping, How to wear coorgi saree? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रश्मिका मंदानाच्या 'कुर्गी' स्टाइल साडीची बातच न्यारी, पाहा कशी नेसायची ही स्पेशल साडी

How to wear coorgi saree: 'पुष्पा' फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना (Actress Rashmika Mandanna from the movie Pushpa) हिने नुकतेच काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले असून यामध्ये सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरली आहे, ती तिची साडी नेसण्याची पद्धत.. ...

Saree Draping Tips: साडी नेसून चालणं अवघड, अडखळून पडायची भीती वाटते? ३ उपाय, साडी नेसून चाल डौलदार! - Marathi News | Saree Draping Tips: How to walk Comfortably and elegantly in saree? 3 simple tricks to manage saree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साडी नेसून चालणं अवघड, अडखळून पडायची भीती वाटते? ३ उपाय, साडी नेसून चाल डौलदार!

Simple Tricks To Manage Saree In Event: बऱ्याच तरुणींना हा त्रास अक्षरश: छळतो. साडी नेसल्यावर खूपच अवघडल्यासारखं वाटायला लागतं.. म्हणूनच तर साडी नेसूनही अगदी बिंधास्त डौलदारपणे कसं चालायचं, याच्या या खास टिप्स ...

DIY: कोणत्याही जुन्या पॅण्टपासून करा स्टायलिश शॉर्ट्स.. उन्हाळ्यासाठी स्वस्तात मस्त कुल पर्याय - Marathi News | DIY: How to make stylish shorts from old jeans or any long pants? Trendy cool style for hot summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोणत्याही जुन्या पॅण्टपासून करा स्टायलिश शॉर्ट्स.. उन्हाळ्यासाठी स्वस्तात मस्त कुल पर्याय

Home Hacks For Making Shorts: शॉर्ट्स खरेदी करण्यात उगीच पैसे घालवू नका. थोड्याशा ट्रिक्स वापरा आणि स्वत:च तयार करा स्टायलिश शॉर्ट्स... उन्हाळ्यासाठी (summer) खास कुल पर्याय ...

फॅशन म्हणून करताय ३ चुका, गंभीर आजारांना घरबसल्या आमंत्रण-स्मार्ट असाल तर.. - Marathi News | 3 fashion mistakes inviting serious illnesses, be smart while choosing fashion trends | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फॅशन म्हणून करताय ३ चुका, गंभीर आजारांना घरबसल्या आमंत्रण-स्मार्ट असाल तर..

केवळ जाहिराती आणि बाजारपेठ सांगते म्हणून आपल्या सौंदर्याचे निकषच चुकवायचे हा काय वेडेपणा? ...