Navratri Special 2022 Attire : मेकअपशिवाय महिलांचे सौंदर्य अपूर्ण वाटते, म्हणून तुम्हाला एथनिक वेअरसह मेकअपच्या काही खास टिप्स सांगणार आहोत, ज्या टिप्स समजून घेऊन तुम्ही नवरात्रीत उत्तम लुक कॅरी करू शकता. (Makeup Tips for Navratri) ...
Madhuri Dixit in Bandhani Saree: माधुरी दीक्षितने नेसलेली बांधणी प्रकारातली हिरवी साडी (green saree) सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होते आहे. बघा या साडीची नजाकत.. ...
Sharara or Gharara: शरारा आणि घरारा यात नेमकं काय वेगळेपण की एकाच कपड्याची ही दोन वेगवेगळी नावं? असा प्रश्न अनेकांना पडतो. वाचा शरारा आणि घरारा यांच्यातला मुख्य फरक (difference between Sharara and Gharara) आणि त्यांची खासियत... ...
Saree Draping Tips: साडी- ओढणीला पिन (how to pin up saree/ dupatta properly?) लावून झालेलं नुकसान प्रत्येकीने कधी ना कधी अनुभवलेलंच आहे. म्हणूनच असं पुन्हा होऊ नये यासाठी बघा डॉली जैन (Dolly Jain) यांनी सांगितलेला खास उपाय.. ...
How to Drape Perfect Saree Tuck Center Plate Neatly : निऱ्या परफेक्ट असतील तर साडीत आपली फिगरही चांगली दिसते आणि साडी बराच काळ आहे तशीच चापून चोपून राहते. ...
Actress Genelia D'souza's Nose Pin: अभिनेत्री जेनेलिया डिसुझाच्या नाकातली नथ (Nath) सध्या सोशल मिडियावर चांगलीच गाजते आहे. तुम्ही पाहिली का तिची ही ठसकेदार नथ? ...
Fashion Style of Sara Ali Khan: बॉलीवूड अभिनेत्री तसेच अभिनेता सैफ अली खान याच्या कन्येच्या म्हणजेच सारा अली खानच्या पिवळ्या रंगाच्या चमचमत्या ड्रेसची चांगलीच चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरू आहे... ...