लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फॅशन

फॅशन, मराठी बातम्या

Fashion, Latest Marathi News

जान्हवी कपूरचा २५ हजारांचा भरजरी कुर्ता! चंदेरी सिल्कवर थ्रेडवर्कची बघा सुंदर नजाकत  - Marathi News | Janhvi Kapoor's sheer slit kurta and palazzo pants worth Rs.25K | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जान्हवी कपूरचा २५ हजारांचा भरजरी कुर्ता! चंदेरी सिल्कवर थ्रेडवर्कची बघा सुंदर नजाकत 

Janhvi Kapoor's Latest Fashion: मिली (Mili) या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री जान्हवी कपूर हिने घातलेला कुर्ता आणि प्लाझो सेट सध्या सोशल मिडियावर चांगलाच ट्रेण्डिंग आहे.. ...

काजोलची ३४ हजारांची ऑर्गेंझा सिल्क साडी, गोटा पट्टी बॉर्डरमुळे दिसतेय खुलून; साडीची खासियत अशी की.. - Marathi News | Organza silk saree of Kajol worth Rs. 34 K, Look at the beauty of blush pink saree  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काजोलची ३४ हजारांची ऑर्गेंझा सिल्क साडी, गोटा पट्टी बॉर्डरमुळे दिसतेय खुलून; साडीची खासियत अशी की..

Organza silk saree of Kajol: ऑर्गेंझा साड्यांची जादू आणि नजाकत खरोखरंच वेगळी असते..  दुर्गा पुजेच्या निमित्ताने काजोलने ऑर्गेंझा साडीच नेसली होती. बघा तिचा हा व्हायरल लूक ...

पाहा आलिया भटच्या प्रेगनन्सी स्पेशल चप्पल, किंमत इतकी की.... - Marathi News | Mom To Be Alia Bhat Spotted in New Footwear Style Know the Price of Her Footwear : Check out Alia Bhatt's pregnancy special chappals, priced so much that…. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाहा आलिया भटच्या प्रेगनन्सी स्पेशल चप्पल, किंमत इतकी की....

Mom To Be Alia Bhat Spotted in New Footwear Style Know the Price of Her Footwear : पिंक रंगाच्या शॉर्ट ड्रेसची आणि विशेषत: तिने घातलेल्या चपलांची चर्चा होताना दिसत आहे. ...

Saree Styling Tips : साडीत नेसून उठबस करायला अवघडल्यासारखं होतं? ५ टिप्स, साडीत एकदम कम्फर्टेबल वाटेल - Marathi News | Saree Styling Tips : how seat properly in saree styling tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साडीत नेसून उठबस करायला अवघडल्यासारखं होतं? ५ टिप्स, साडीत एकदम कम्फर्टेबल वाटेल

Saree Styling Tips : इंस्टाग्रामवर एका तरूणीनं साडी नसेल्यानंतर बसण्याची योग्य पद्धत दाखवली आहे. वांगी रंगाच्या साडीत तिचा लूक अधिकच खुलून दिसतोय. ...

दुर्गापूजेला राणी मुखर्जीने नेसली सुंदर गुलाबी सिल्क साडी, बघा तिच्या जरतारी साडीचा थाट - Marathi News | Rani Mukharji attends durga pooja festival in beautiful pink coloured saree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुर्गापूजेला राणी मुखर्जीने नेसली सुंदर गुलाबी सिल्क साडी, बघा तिच्या जरतारी साडीचा थाट

Rani Mukharji's pink saree: अभिनेत्री आणि त्यांच्या महागड्या साड्या हा त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय असतो. आता सध्या अशीच चर्चा सुरू आहे ती राणी मुखर्जीच्या सुंदर गुलाबी साडीची.. ...

हंसिका मोटवाणी की माधुरी दीक्षित? कोणाची रफल साडी तुम्हाला जास्त आवडतेय? - Marathi News | Hansika Motwani or Madhuri Dixit? Whose ruffled saree is more attractive? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हंसिका मोटवाणी की माधुरी दीक्षित? कोणाची रफल साडी तुम्हाला जास्त आवडतेय?

Ruffled Saree Look: दोघींचीही साडी निळ्याशार रंगाची असून जवळपास सारखीच आहे.. त्यामुळे कोणाची साडी आणि कोण अधिक खुलून दिसते आहे, हे सांगणं खरोखरच त्यांच्या चाहत्यांसाठी कठीण झालं आहे. ...

चमचमता घागरा घालून रश्मिका मंदाना म्हणतेय "मी गोल्डन गर्ल...." - चमकिल्या घागऱ्यातला रश्मिकाचा खास लूक - Marathi News | Actress Rashmika Mandanna says she is a golden girl... look at her golden, glittery and shimmery ghagara/ Lehenga | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चमचमता घागरा घालून रश्मिका मंदाना म्हणतेय "मी गोल्डन गर्ल...." - चमकिल्या घागऱ्यातला रश्मिकाचा खास लूक

Rashmika Mandanna's Golden Look: रश्मिका मंदानाचा गोल्डन लूक सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल (social viral) झाला आहे, बघा कसा दिसतो आहे तिचा चमचमत्या घागऱ्यातला ग्लिटरी लूक.. ...

गरबा - दांडीयासाठी तयार होताना लक्षात ठेवाव्यात अशा ४ गोष्टी, दिसाल हटके, एन्जॉयही करता येईल मनसोक्त... - Marathi News | Navratri Dandiya Garba Makeup Tips : Garba - 4 things to remember while getting ready for Dandiya, you will look hot, you can enjoy it to your heart's content... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरबा - दांडीयासाठी तयार होताना लक्षात ठेवाव्यात अशा ४ गोष्टी, दिसाल हटके, एन्जॉयही करता येईल मनसोक्त...

Navratri Dandiya Garba Makeup Tips : आपण सगळ्यांमध्ये उठून आणि सुंदर दिसायला हवे यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो. पण त्याचा आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. ...