lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फारूख शेख

फारूख शेख, मराठी बातम्या

Farooq sheikh, Latest Marathi News

अभिनेते फारूख शेख यांनी चित्रपट, मालिका या दोन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. उमराव जान, साथ साथ, चष्मे बद्दूर, नूरी यांसारख्या चित्रपटांनी त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. फारुख यांच्या चमत्कार, जी मंत्रीजी यांसारख्या मालिका प्रचंड गाजल्या. तसेच जीना इसी का नाम है या कार्यक्रमाचे ते सूत्रसंचालन करत असत. विविध क्षेत्रातील मान्यवारांसोबत ते या कार्यक्रमात गप्पा मारत. त्यांचा मृत्यू 27 डिसेंबर 2013 ला हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत झाला.
Read More
या कारणामुळे फारुख शेख यांनी वकिली सोडून केला होता अभिनयक्षेत्रात प्रवेश - Marathi News | farooq shaikh was lawyer before entering in bollywood PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे फारुख शेख यांनी वकिली सोडून केला होता अभिनयक्षेत्रात प्रवेश

फारुख शेख यांनी चित्रपट, मालिका या दोन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. ...

Farooq Shaikh’s 71st birth anniversary: फारूख शेख यांनी पहिला चित्रपट स्वीकारला होता या अटीवर - Marathi News | Farooq Shaikh’s 71st birth anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Farooq Shaikh’s 71st birth anniversary: फारूख शेख यांनी पहिला चित्रपट स्वीकारला होता या अटीवर

फारुख शेख यांच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती. पण त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या लहान भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यावेळी त्यांनी रेडिओ आणि टिव्हीवर अनेक कार्यक्रम केले. ...