लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फारुख अब्दुल्ला

फारुख अब्दुल्ला

Farooq abdullah, Latest Marathi News

Taliban: अफगाणिस्तानमधील नवे तालिबान सरकार शरियानुसार चालावे; मेहबुबा मुफ्तींची अपेक्षा - Marathi News | mehbooba mufti make statement on new taliban govt in afghanistan after farooq abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अफगाणिस्तानमधील नवे तालिबान सरकार शरियानुसार चालावे; मेहबुबा मुफ्तींची अपेक्षा

नॅशनल काँग्रेसचे नेते फारूक अब्दुल्ला यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारचे स्वागत करत केले आहे. ...

Taliban: तालिबान इस्लामिक तत्त्वांचे पालन करून सुशासन देतील; फारुक अब्दुल्लांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | farooq abdullah statement over taliban form government in afghanistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तालिबान इस्लामिक तत्त्वांचे पालन करून सुशासन देतील; फारुक अब्दुल्लांनी व्यक्त केला विश्वास

Taliban: अफगाणिस्तानमध्ये तालिबान चांगले शासन चालवतील, असा विश्वास फारूक अब्दुल्ला यांनी व्यक्त केला आहे. ...

जम्मू-काश्मीरमध्ये ‘शांतता’ हे दूरचे स्वप्न! - Marathi News | editorial on jammu kashmir by kapib sibal new dialogue Constituency restructuring | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जम्मू-काश्मीरमध्ये ‘शांतता’ हे दूरचे स्वप्न!

Jammu Kashmir : जम्मू- काश्मीरमधला नवा ‘संवाद’ मार्गाला लागण्याआधीच मतदारसंघ पुनर्रचनेच्या अप्रिय, अपारदर्शी विषयाने तोंड कडू झाले आहे.  ...

पंतप्रधान मोदींच्या महाबैठकीपूर्वी जम्मूत निदर्शनं; मुफ्तींच्या पाकिस्तानवरील वक्तव्याचा विरोध  - Marathi News | former cm mehbooba mufti against protest in jammu dogra front pm narendra modi meeting pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या महाबैठकीपूर्वी जम्मूत निदर्शनं; मुफ्तींच्या पाकिस्तानवरील वक्तव्याचा विरोध 

Mehbooba Mufti Pakistan Comment : जम्मूमध्ये मेहबुबा मुफ्तींविरोधात निदर्शनं. पाकिस्तानवरील वक्तव्यावरून होतोय विरोध. ...

PM मोदींच्या बैठकीपूर्वी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी सक्रीय; एकाच दिवसात तीन हल्ले - Marathi News | jk grenade attack at main chowk pulwama third attack in a day before pm modi meeting on kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या बैठकीपूर्वी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी सक्रीय; एकाच दिवसात तीन हल्ले

PM मोदींसोबत होणाऱ्या बैठकीच्या पूर्वसंध्येला काश्मीर खोऱ्यात दहशवादी सक्रीय झाल्याची माहिती मिळाली असून, दहशतवाद्यांनी एकाच दिवसांत तीन हल्ले केल्याचे समजते. ...

यशवंत सिन्हा, फारुक अब्दुल्ला, जावेद अख्तर; शरद पवारांनी बोलावलेल्या जम्बो बैठकीला कोण-कोण राहणार उपस्थित? - Marathi News | NCP leader Sharad Pawar and opposition meeting in Delhi which leaders will be present at the meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यशवंत सिन्हा, फारुक अब्दुल्ला, जावेद अख्तर; शरद पवारांनी बोलावलेल्या जम्बो बैठकीला कोण-कोण राहणार उपस्थित?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशभरात भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली असून, ते 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच विरोधकांना एकत्र आणण्यासाठी मैदानात उतरले असल्याचे बघायला मिळत आहे. (NCP leader Sharad Pawar) ...

"वर्षभर चकवा दिला पण..."; ओमर अब्दुल्लांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती - Marathi News | jammu kashmir former cm Omar Abdulla tasted coronavirus positive tweeted home quarantine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"वर्षभर चकवा दिला पण..."; ओमर अब्दुल्लांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती

Coronavirus : ओमर अब्दुल्लांनी ट्वीट करत दिली माहिती. काही दिवसांपूर्वी त्यांचे वडील फारूख अब्दुल्ला यांनाही झाली होती कोरोनाची लागण. ...

काँग्रेसवर बसरले फारुख अब्दुल्ला; म्हणाले, "काँग्रेस कमकुवत झाली, घरी बसून काम चालणार नाही" - Marathi News | Farooq Abdullah sits on Congress; "Congress has become weak, it will not work at home," he said. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसवर बसरले फारुख अब्दुल्ला; म्हणाले, "काँग्रेस कमकुवत झाली, घरी बसून काम चालणार नाही"

Farooq Abdullah on Congress : देश वाचवायचा आहे तर पुन्हा काँग्रेसला जागं करणं आवश्यक आहे, अब्दुल्ला यांचं वक्तव्य ...