लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फारुख अब्दुल्ला

फारुख अब्दुल्ला

Farooq abdullah, Latest Marathi News

“काश्मिरी लोक स्वत:ला भारतीय मानत नाही; आम्ही भारताऐवजी चीनच्या राजवटीत राहण्यास तयार” - Marathi News | Kashmiris Do Not Feel They Are Indian, They Need China Government Claims Farooq Abdullah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“काश्मिरी लोक स्वत:ला भारतीय मानत नाही; आम्ही भारताऐवजी चीनच्या राजवटीत राहण्यास तयार”

चीनने मुस्लिमांचे काय केले हे त्यांना ठाऊक असूनही ते असं म्हणत आहेत, मी यावर फारसा गंभीर नाही परंतु मी प्रामाणिकपणे सांगतोय ते लोक ऐकायला तयार नाहीत असं फारुक अब्दुला म्हणाले. ...

"... आम्हाला वेगळ्याच गोष्टी सांगितल्या, मोदी खोटं बोलत नाहीत असा एकही दिवस नाही" - Marathi News | this is not mahatma gandhis india says farooq abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"... आम्हाला वेगळ्याच गोष्टी सांगितल्या, मोदी खोटं बोलत नाहीत असा एकही दिवस नाही"

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

फारुक अब्दुल्लांची नजरकैदेतून मुक्तता - Marathi News | Farooq Abdullah freed from Detention | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फारुक अब्दुल्लांची नजरकैदेतून मुक्तता

फारुक अब्दुल्लांच्या सुटकेबद्दल जनतेने आनंद व्यक्त केलेला नाही. कलम ३७० रद्द केल्याने काश्मिरी जनतेच्या मनावर खोलवर आघात झाला असून, आतंकवादी शक्तींना बळ मिळाल्याचे दिसून आले. ...

फारुक अब्दुल्लांच्या सुटकेमागे कोण? रॉच्या माजी प्रमुखाचा 'गौप्यस्फोट' - Marathi News | Who is behind the release of Farooq Abdullah? Former RAW chief told script hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फारुक अब्दुल्लांच्या सुटकेमागे कोण? रॉच्या माजी प्रमुखाचा 'गौप्यस्फोट'

जम्मू-काश्मीरला असलेला विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी घेतला. त्या दिवसापासून फारुक अब्दुल्ला यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ...

फारुख अब्दुल्ला यांची नजरकैदेतून अखेर सुटका; पीएसए कारवाई मागे घेतली - Marathi News | Farooq Abdullah finally released from custody; PSA withdrew action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फारुख अब्दुल्ला यांची नजरकैदेतून अखेर सुटका; पीएसए कारवाई मागे घेतली

फारुक अब्दुल्ला यांना अवैधरित्या नजरकैदेत ठेवलेले आहे असा दावा एमडीएमकेचे नेते वायको यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका याचिकेत केला होता ...

फारुख अब्दुल्ला यांची अखेर नजरकैदेतून सुटका - Marathi News | Farooq Abdullah finally revokes from detension pda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फारुख अब्दुल्ला यांची अखेर नजरकैदेतून सुटका

१५ सप्टेंबरपासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. ...

माजी मुख्यमंत्र्यासह स्थानबद्ध राजकीय नेत्यांची सुटका करा; विरोधी पक्षांची मागणी - Marathi News | Release local political leaders, including former chief minister; Demand for Opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्र्यासह स्थानबद्ध राजकीय नेत्यांची सुटका करा; विरोधी पक्षांची मागणी

सरकारवर मुस्कटदाबीचा आरोप ...

सक्रिय राजकारणातून दूर होण्याच्या अटीवर अब्दुल्ला पिता-पुत्रांची होणार सुटका? - Marathi News | Secret Movements to Release Abdullah's Parents? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सक्रिय राजकारणातून दूर होण्याच्या अटीवर अब्दुल्ला पिता-पुत्रांची होणार सुटका?

अब्दुल्ला पिता-पुत्रांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारसोबत कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटींचा नॅशनल कॉन्फरन्सने इन्कार केला आहे. ...