शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वेकोलि कामगार रस्त्यावर

मुंबई : केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत- नवाब मलिक

ठाणे : मुंबई-अहमदाबाद महामार्ग रोखला; तलासरी, डहाणू, विक्रमगडमध्ये माकप, कष्टकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

राजकारण : आम्हाला कोर्टात जाण्यास भाग पाडू नये, संजय राऊतांचा इशारा

राष्ट्रीय : Farmers Protest: राकेश टिकैत यांचा सरकारला अल्टीमेटम, 'या' तारखेपर्यंत कृषी कायदे मागे घ्या; अन्यथा...

मुंबई : आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना...; शरद पवारांचा सचिन तेंडुलकरला सल्ला

फिल्मी : नसीरुद्दीन शाह यांनी बॉलिवूड कलाकारांवर साधला निशाणा, शेतकरी आंदोलनावरुन सुनावले खडेबोल

फिल्मी : प्रकाश राजने शेतकरी आंदोलनाला दर्शवला पाठिंबा, ग्रेटा थनबर्गचे ट्वीट केले रि-ट्वीट

जालना : शेतकरी कायदे रद्द करा; स्वाभिमानीच्या चक्काजामने राजूरात वाहतूक खोळंबली

अहिल्यानगर : शेवगाव येथे भाकपचे चक्काजाम आंदोलन